
भ्रष्ट मार्गाने कमाविलेल्या पैशांतून मालमत्ता विकत घेतली जाते.
भ्रष्ट मार्गाने कमाविलेल्या पैशांतून मालमत्ता विकत घेतली जाते.
राज्यातील सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत.
आपण रस्त्याने काही खात निघालो तर राहिलेले पदार्थ वा वेष्टने रस्त्यावर टाकून पुढे निघून जातो.
मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांच्या आवाराची वाहतूक पोलिसांकडून येत्या काही दिवसांत पाहणी करण्यात येणार आहे.
एसीबीच्या पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्य़ांचा समावेश होतो.
ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज नवीन वास्तूत सुरु झाल्यानंतर तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.
व्यावसायिकांना फसवणारा हा चोरटा हेल्मेट परिधान करून दुकानात शिरतो
पत्नीकडून घटस्फोटाची धमकी दिली जाते, तसेच माझा शारीरिक छळ होत आहे,
दरोडा घालण्यापूर्वी त्यांनी फाले यांच्या घराची पाहणी केली होती.
संशयावरून बंगळुरुतील एका संगणक अभियंता तरुणाला पोलिसांनी पकडले.
चोरटय़ांनी केलेला पेहराव आणि त्यांचे वर्णन पाहता ते विदेशी असल्याचे निष्पन्न झाले.
बॉम्बशोधक पथकात दाखल झालेल्या विराटला प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे.