
व्यावसायिकांना फसवणारा हा चोरटा हेल्मेट परिधान करून दुकानात शिरतो
व्यावसायिकांना फसवणारा हा चोरटा हेल्मेट परिधान करून दुकानात शिरतो
पत्नीकडून घटस्फोटाची धमकी दिली जाते, तसेच माझा शारीरिक छळ होत आहे,
दरोडा घालण्यापूर्वी त्यांनी फाले यांच्या घराची पाहणी केली होती.
संशयावरून बंगळुरुतील एका संगणक अभियंता तरुणाला पोलिसांनी पकडले.
चोरटय़ांनी केलेला पेहराव आणि त्यांचे वर्णन पाहता ते विदेशी असल्याचे निष्पन्न झाले.
बॉम्बशोधक पथकात दाखल झालेल्या विराटला प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे.
हॉटेलच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण त्यांनी तातडीने पडताळले.
अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
एमपी रेसिडेन्सी या सोसायटीतील सदनिका पाहून रात्री नऊच्या सुमारास ते परत निघाले होते.
केटरींग व्यावसायिकांकडून बनवून देण्यात येणाऱ्या एक किलो चिकन बिर्याणीचा भाव सातशे रूपये आहे.
तक्रार आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडून या गुन्ह्य़ाचा तपास करण्यास सुरुवात झाली.
गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना बालिकेच्या मारेकऱ्याचा माग काढण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या.