scorecardresearch

राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
shahir sable home
केदार शिंदे यांनी दाखवली शाहीर साबळे यांच्या घराची झलक; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “हे महारथी…”

शाहीरांचा जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ या नावाने पडद्यावर आणण्याचा ध्यास त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतला आहे.

saif ali khan
“हा अन्याय…”; सैफ अली खानने उघड केलं सोशल मीडियावर सक्रिय नसण्यामागील कारण

काही कलाकार सोशल मीडियापासून लांब राहणं पसंत करतात. त्यातलाच एक कलाकार म्हणजे सैफ अली खान.

आयुष्मान
चित्रपटांना मिळणाऱ्या अपयशांमुळे आयुष्मान खुरानाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आयुष्मानचे शेवटचे दोन चित्रपट ‘अनेक’ आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ चांगली कमाई करू शकले नाहीत.

Sankarshan Karhade
“मोठं व्हायची इतकी घाई…” संकर्षण कऱ्हाडेचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अभिनयात त्याने आपली छाप पडलेली आहेच पण त्यासोबतच काव्यलेखन करतही त्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

kangna mahesh
“स्वतः धर्मांतर केलेल्याने विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्वं करू नये,” कंगनाने पुन्हा साधला महेश भट्ट यांच्यावर निशाणा

महेश भट्ट यांनी आपले खरे नाव वापरावे, असा सल्लाही कंगनाने त्यांना दिला.

manit joura
“घरांबरोबर स्वप्नंही धुळीला मिळाली…” नोएडाच्या ट्विन टॉवर्समध्ये घरं असलेल्या अभिनेत्याने व्यक्त केले दुःख

ट्विन टॉवर्समध्ये ‘कुंडली भाग्य’ मालिकेत ऋषभ लुथराची भूमिका साकारणाऱ्या मनित जौराचीही दोन घरं होती.

Apurva Nemlekar
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार वेगळ्या माध्यमात, साकारणार नवी भूमिका

मालिका आणि चित्रपट विश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत ती आपल्याला दिसणार…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या