scorecardresearch

राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
maharashtra shahir teaser
Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांची झलक समोर

केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.

mrinal shivani 1
“फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला

मृणाल कुलकर्णी यांची शिवानी अत्यंत लाडकी आहे. अनेकदा त्या समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात.

kushal dance
Video: नाचता नाचता स्टेजवरून खाली पडला कुशल बद्रिके, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ व्हायरल

नुकताच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात तो स्त्री पात्राच्या वेषात ‘चंद्रा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

rashmika mandanna
Video: लावणी सादर करत रश्मिका मंदाना पहिल्यांदाच दाखवणार तिचा मराठमोळा अंदाज; म्हणाली, “नमस्कार मंडळी…”

अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

prajaktaa gaikwad
“फक्त एकदा तुम्हाला भेटून…” चाहत्याच्या ‘त्या’ मागणीवर प्राजक्ता गायकवाडने दिलं ‘हे’ उत्तर, पोस्ट चर्चेत

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती.

tararani teaser
Video: मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित

सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेले अनेक महिने चर्चा होती.

billi billi song
“हा वेडा झाला आहे का…?” ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यामुळे सलमान खान ट्रोल

या चित्रपटातील ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणं आज प्रदर्शित झालं. पण या गाण्यामुळे प्रेक्षकांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला आहे.

virajas mrinal
“विराजस, आता तरी…” लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी त्याला दिला ‘हा’ खास सल्ला, पोस्ट चर्चेत

आज विराजस कुलकर्णीचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्याची आई अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

kangana yami
Video: यामी गौतमचा अनोखा अंदाज! केली कंगना रणौतची मिमिक्री, प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

कंगनाच्या बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. फक्त तिचे चाहतेच नाही तर अनेक बॉलीवूड कलाकार देखील कंगनाची मिमिक्री करताना दिसतात.

shiv rohit
शिव ठाकरे खरोखर ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार? खुलासा करत म्हणाला, “अजूनपर्यंत मी…”

रोहित शेट्टीने त्याला ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाची ऑफर दिली आणि तो ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वामध्ये दिसेल अशाही चर्चा रंगल्या…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या