scorecardresearch

राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
Spruha prathamesh (2)
“तो माझा सासरा आहे पण…”, स्पृहा जोशीने दिली तिच्या आणि प्रथमेश लघाटेच्या नात्यावर प्रतिक्रिया, म्हणाली…

काही दिवसांपूर्वी गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी एक पोस्ट शेअर करत ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर…

subodh nitin
“काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीच्या लग्नात तो…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येवर सुबोध भावेची प्रतिक्रिया

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एन. डी. स्टुडीओत गळफास घेऊन आत्महत्या केली.

baipan bhari deva song
‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील अत्यंत गाजत असलेलं गाणं, अनुभव शेअर करत म्हणाली…

तिने लिहिलेल्या या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळत असून हे गाणं यूट्यूबवर ट्रेंड करत आहे.

prajakta home
Video: सागवानी दरवाजा, प्रशस्त हॉल अन्…; ‘असं’ आहे प्राजक्ता गायकवाडचं नवीन आलिशान घर, पहिली झलक समोर

प्राजक्ता गायकवाडने काही दिवसांपूर्वीच तिच्या या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

Uma pendharkar
मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेऊन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गेली न्यूझीलंडला, परदेशातून सुरु केलं ऑनलाईन काउन्सिलिंग, म्हणाली…

ती आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून तिला प्रत्येकवेळी प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे.

spruha prathamesh relation
स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, दोघांमधील नात्याबद्दल कळल्यावर ‘अशी’ होती मुग्धा वैशंपायनची प्रतिक्रिया

सासरकडून स्पृहाचं प्रथमेश लघाटेशी नातं असल्याचं समोर आलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या