scorecardresearch

राजू परुळेकर

मुंबई : सिनेमात काम मिळविण्यासाठी प्रसिद्ध निर्मात्याच्या विवाहित मुलीचा छळ, गुन्हा दाखल

तक्रारदार विवाहिताचे वडील निर्माता आणि दिग्दर्शक असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे

मी स्पायडरमॅन आहे का? न्यायाधीशांना उर्मट उत्तर देणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात

आठमुठेपणाने उत्तर दिल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला तातडीने साईट ब्रांच एसबी-2 येथे बदलीची नामुष्की पत्करावी लागली आहे

गवळी गँग पुन्हा सक्रिय, दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

संजय घोर्गे हा अखिल भारतीय सेनेचा कार्यकर्ता आहे. पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपवर, प्रियकराला ‘सौदी’वरून परतताच अटक

प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी प्रेमसंबंध असलेल्या काळातील काही अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रूपवर टाकले.

गणेशोत्सवात जुगार बंद, चेस-कॅरम पुन्हा सुरू: पोलिसांचा आदेश

भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० मंडळे आहेत.

मुंबईतील ११ महाविद्यालयीन मुलींचं लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल करणाऱ्या भामट्याला अटक

महाविद्यालीयन तरुणींवर लैंगिक अत्याचार करुन त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या नराधमाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत

DGP दत्ता पडसलगीकरांना आज मिळणार मुदतवाढीचे पत्र: मुख्यमंत्री कार्यालय

मुख्यमंत्री फडणवीस यांची अजून सही बाकी असून उद्या दुपारी मुदतवाढीचे पत्र पडसलगीकर यांना दिलं जाईल असे गृहविभागातील अधिकाऱ्याने सांगितले

दाउदच्या मुलानंतर आता छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा मुलगा हा मौलाना झाल्यानंतर दाउदचा खास हस्तक मानला जाणाऱ्या छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या