
विकास कामांसाठी होणारी अवैध वृक्षतोड, जंगलालगत व जंगलातून जाणारे रस्ते तसेच रस्त्याचे रुंदीकरण, खाणींसह मोठमोठे प्रकल्प जंगलात
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
विकास कामांसाठी होणारी अवैध वृक्षतोड, जंगलालगत व जंगलातून जाणारे रस्ते तसेच रस्त्याचे रुंदीकरण, खाणींसह मोठमोठे प्रकल्प जंगलात
हवामान बदलाविषयी यंदा सत्ताविसाव्यांदा भरणारी ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (कॉप-२७) ही परिषद इजिप्तमधील शर्म अल् शेख शहरात रविवारपासून सुरू झाली.
स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकाचा गणनेच्या तयारीदरम्यान वाघाने बळी घेतला.
भारतातील वाघांची सातत्याने कमी होत चाललेली संख्या वाचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारने ‘प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात केली.
वाघिणीने बछडे सुरक्षित राहावेत म्हणून त्यांना स्वत:पासून दूर ठेवून वाघासमोर स्वत:ला समर्पित केल्याची घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांनी अनुभवली.
वाघिणीला मिलनाची तीव्र इच्छा होते तेव्हा ती जवळच्या नर वाघाला शोधून काढते. बरेचदा त्यासाठी ती लघवी त्या परिसरात सोडते
प्रामुख्याने महाराष्ट्रात २०२१च्या सुरुवातीच्या चार-पाच महिन्यात झालेल्या ८७ बिबट्यांच्या मृत्यूपैकी ३३ मृत्यू हे रस्ते अपघातात झाले आहेत.
जागतिक वन्यजीव निधीच्या लिव्हिंग प्लॅनेट अहवालाने आपण खडखडून जागे होण्याची गरज आहे…
जगातील एकूण ८० कोटी लोकांना याचा थेट फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या ‘सीटी-१’ वाघाने गेल्या वर्षभरात सुमारे १३ माणसांचा बळी घेतला आहे.
उत्तराखंडमधील कॉर्बेटमध्ये कलागढ वनविभागातील पाखरो येथे १०६ हेक्टरवर व्याघ्र पर्यटन सुरू करण्यात येत आहे.
संबंधित क्षेत्राची परिस्थिती, वन्यप्राणी, वनस्पती तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात येतात.