06 August 2020

News Flash

रत्नाकर पवार

शोध स्त्रीशक्तीचा.. स्वशक्तीचा..

स्वशक्तीची ओळख असलेली आजची स्त्री एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आघाडी घेत आहे.

‘७/११’.. एक रेंगाळलेला खटला!

मात्र या दोन्ही खटल्यांमधील हे एक साम्य वगळल्यास उर्वरित सगळेच विसंगत आहे.

‘बेस्ट पास’चे सुधारित दर पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर अमलात

शहर आणि उपनगरासाठी आता अनुक्रमे ५० व ४० रुपये असे दैनिक पासाचे दर राहणार आहेत.

रविवारी मेगाब्लॉक

या मेगाब्लॉकमुळे मध्य तसेच हार्बर मार्गावरील गाडय़ा वेळापत्रकापेक्षा १५-२० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

२७ गावे वगळण्याच्या हालचाली?

गावे वगळण्याबाबतच्या हरकती व सूचना मागविणारी अधिसूचना जाहीर केली आहे

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतची कागदपत्रे शुक्रवारी खुली करणार

ती सध्या राज्याच्या गृह खात्याच्या ताब्यात आहेत व ती शुक्रवारपासून जनतेसाठी खुली केली जातील. त्या एकूण ६४ फाईल्स आहेत

मांसविक्री बंदीबाबत पालिकेची अखेर माघार

राज्य सरकारने १० आणि १७ सप्टेंबर रोजी, तर पालिकेने १३ आणि १८ सप्टेंबर रोजी मांसविक्रीवर बंदी घातली होती.

‘सिमी’चे १२ अतिरेकी दोषी

दोषी आरोपींच्या शिक्षेबाबत सोमवारी उभयपक्षी युक्तिवादानंतर न्यायालय शिक्षेचा निर्णय देण्याची शक्यता आहे.

बेकायदा फलकबाजी केल्याची राज -आशीष शेलार यांची कबुली

शिवाय मनसे, भाजपने बेकायदा होर्डिग्ज लावली जाणार नाही, अशी हमी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती.

गणपतीसाठी कोकण रेल्वेची एकही विशेष गाडी नाही!

यंदा गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेने २०६ विशेष गाडय़ा सोडल्या आहेत.

सीमेवर आमच्याकडून प्रथम गोळीबार नाही!

त्यामुळे आम्ही सीमेवर एकही गोळी झाडणार नाही, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

फ्लॅव्हिआची भरारी!

२६व्या मानांकित पेनेट्टाने द्वितीय मानांकित सिमोन हालेपचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली.

दहा मीटर पिस्तूलमध्ये प्रकाश व प्रेरणा विजेते

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रकाशने ५७६ गुणांची कमाई केली.

भारतात चार कसोटी खेळणे अवघड -स्मिथ

कारण हा दौरा जास्त कालावधीचा असल्यामुळे त्यांच्यासाठी हा कसोटीचा काळ असेल,’’ असे स्मिथ म्हणाला.

पावसाचा खेळ

कॅलेंडर स्लॅम विक्रमाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सेरेनाला गुरुवारी वरुणराजाने रोखले.

भरधाव विजयी वारूचे आश्चर्य नाही फेडरर

जवळपास तीन वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी रॉजर फेडरर आतुर आहे.

पारुपल्ली कश्यपसुद्धा पराभूत

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला.

भारताच्या चारही महिला कुस्तीपटूंचे आव्हान संपुष्टात

भारताच्या चारही महिलांचे जागतिक कुस्ती स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

टेनिस : युकी उपांत्य फेरीत

भारताच्या युकी भांब्रीने एटीपी चॅलेंजर स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली.

टेनिसमधील दोन सुवर्णपदकांसह भारताला पाचवे स्थान

भारताच्या शशीकुमार मुकुंदने मुलांमध्ये तर ध्रुती वेणुगोपाळने मुलींच्या गटात एकेरीचे विजेतेपद पटकावले.

हवामान बदलाचा परिणाम हृदयविकार रुग्णांवरही

हवामान बदलाचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत असल्याचे सर्वानाच ठाऊक आहे

‘लोकांकिके’चा रंगमंच सज्ज

कागदावरच्या शब्दांना मौखिक अभिनयाची जोड देऊन कलाकार या एकांकिका साकारतही असतील.

काँग्रेसचे नकारात्मक राजकारण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र

प्रभावी विरोधक व नकारात्मक राजकारण यात मोठा फरक आहे

बेपत्ता मलेशियन जहाज सापडले

चीनच्या दक्षिणेकडील समुद्रात गेल्या आठवडय़ात काही भारतीयांसह १४ खलाशी असलेले जहाज बेपत्ता झाले होते.

Just Now!
X