02 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

अद्याप व्याख्याच नसलेली धर्मनिरपेक्षता

गे ल्या काही महिन्यांपासून धर्मनिरपेक्षता या विषयावर बरेच वादंग माजले आहेत.

जागतिक हवामान परिषद सोमवारपासून

माल्टा येथे भरलेल्या राष्ट्रकुल परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी याच आशेचा पुनरुच्चार केला.

गुजरात असहिष्णुतेची प्रयोगशाळाच – गणेश देवी

गुजरात सरकारने साहित्यिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा एक नवा उद्योग सुरू केला आहे.

दहशतवादी हल्ल्यात इजिप्तमध्ये ४ पोलीस ठार

चेहऱ्यावर बुरखा घातलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांची गर्दी असलेल्या सक्करा भागांतील तपासणी नाक्यावर पोलिसांवर हल्ला केला

ग्लोबल स्कूल्स फाउंडेशन भारतात पाच शाळा सुरू करणार

सिंगापूरमधील त्यांच्या शाळांमध्ये ५२ टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत.

सामाजिक बहिष्कार प्रकरणी गुन्हा

मुरुड तालुक्यातील शिरगाव येथील वाळीत प्रकरणात अखेर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

महाराष्ट्रात तूर्तास सरसकट दारूबंदी अशक्य

बिहारमधील दारूबंदीमुळे महाराष्ट्रातही दारूबंदी करण्याबाबत चर्चा सुरू झाली

आनंदाश्रम

आज संध्याकाळपासूनच आकाश भरून आलं होतं.

‘नकोत नुसत्या भिंती’ घनकचरा एक समस्या

वाढत्या शहरीकरणामुळे घनकचरा व्यवस्थापन दिवसेंदिवस फारच कठीण समस्या होत चालली आहे.

गृहनिर्माण नियामक आयोग सदनिका खरेदीदारांसाठीचा आशेचा किरण

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच ‘गृहनिर्माण नियामक आयोगा’ची स्थापना करणार असल्याची घोषणा केली.

चिनी बाजारात निर्देशांक पडझड

देशातील प्रमुख निर्देशांकही पाच टक्क्य़ांपर्यंतची आपटी नोंदवित होते.

तूर्त थांबा आणि वाट पाहा!

मध्यवर्ती बँक येत्या मंगळवारी पतधोरण आढावा घेईल, असे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

आशावादी गारूड बाजारावर कायम सेन्सेक्स, निफ्टीत सलग दुसरी वाढ

सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांत सप्ताहअखेर वाढ नोंदली गेली.

एचएसबीसीचे व्यवसाय आकुंचन

भारतात संपत्ती व्यवस्थापन पुरविणाऱ्या खासगी बँकिंग व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय ब्रिटनमधील एचएसबीसीने घेतला आहे.

शीनाच्या राजीनाम्यावर इंद्राणीच्या स्वीय सचिवाची स्वाक्षरी

इंद्राणीनेच आपल्याला शीनाच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी करण्यास आपल्यावर दबाव आणला होता

मालगुंड आणि भिलार येथे ‘पुस्तकांचे गाव’! ’गावातील शंभर घरांत पुस्तके ठेवणार ’साहित्यविषयक उपक्रम राबविणार

‘पुस्तकांच्या गावा’साठी ही दोन्ही गावे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

स्कॅनिया गाडय़ांना एसटी आगारांत ‘प्रवेशबंदी’! वजन जास्त असल्याने कार्यादेश रद्द करणार

महामंडळाने स्कॅनिया कंपनीच्या ३७ नव्या गाडय़ा विकत घेण्याचा निर्णय घेतला होता.

निवासी डॉक्टरांचा संप मागे!

डॉ. व्यवहारे हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटचे नातेवाईक असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा निवासी डॉक्टरांचा आरोप होता.

बीआयटी चाळींच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा!

मुंबई सेंट्रल येथील बेलासिस रोड परिसरात १९ चाळी असून त्यात १५१० निवासस्थाने आणि २८ दुकाने आहेत.

भीक मागणे आता गुन्हा नाही!

वचक ठेवण्याच्या दृष्टीने फौजदारी कारवाईची तरतूद कायम ठेवण्याबाबत विचार करा, अशी सूचनाही केली.

पाच रुपयांनी मेट्रोचा प्रवास महागला

मासिक पासच्या दरांतही ४५ ते ५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.

‘फिटनेस’ हीच जीवनशैली असावी..

कार्यक्रमाला झालेली गर्दी ‘फिटनेस’ हा विषय लोकांच्या किती जिव्हाळ्याचा आहे

सीमाप्रश्नी न्यायपालिकेचा अन्याय – सावंत

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा सामान्यांना न्याय मिळावा हीच होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीची सोमवारी बैठक

विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होणारी निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला

Just Now!
X