02 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

हेरवाडकर, यादवची शतके

अय्यर बाद झाल्यावर यादवने ६९ चेंडूंत अर्धशतक आणि १४८ चेंडूंत शतक पूर्ण केले.

नजीब मुल्ला यांचा ठाणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा

तसेच मुल्ला हे ठाणे महापालिकेतील नगरसेवक आहेत.

निवृत्तीच्या दिवशीच निलंबनाची नामुष्की!

कार्यक्रमानंतर खास व्यक्तींसाठी कॉकटेल आणि जेवणाचा शाही बेत आखण्यात आला होता.

बसपमधील फुटीर गटाची रिपब्लिकन पक्षाशी हातमिळवणी

मायावती यांच्या कार्यपद्धतीला आव्हान देत माने यांनी स्वंतत्र पक्षाची स्थापन केली.

काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी तापमान गोठणबिंदूच्या खाली

लडाखमधील लेह येथे उणे ७.१ अंश तापमानाची नोंद झाली. कारगिल शहरात उणे ६.६ अंश तापमानाची नोंद झाली

दानयज्ञातून कार्ययज्ञाकडे..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आम्ही काम सुरू केले.

दिवाळी अंकांचे स्वागत..

. डॉ. सदानंद मोरे यांनी ‘गाववाडा’च्या शताब्दीवर्षांनिमित्ताने लिहिलेला लेखही आवर्जून अनुभवावा असा आहे.

सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा!

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठाण्यात बुधवार-गुरुवारी मार्गदर्शन

या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.

बुखारींचे हिंदू संघटनांशी साटेलोटे

उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांचा आरोप

धनगर समाज संघर्ष समितीचा सरकारला इशारा

याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा नेण्यात येणार

राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल शंका घेऊनही बक्षिसी!

पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांनी तर बंडाचे निशाण उभारले होते. वे

मोर वाचविण्यासाठी वनमंत्री सरसावले

राजभवनाच्या पसिसरातील मोरांची दयनीय अवस्था पाहून खुद्द राज्यपाल विद्यासागर राव चिंतित आहेत.

‘टॉनिक’चे संपादक मानकरकाका यांचे निधन

मानकरकाका यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता.

मुंबई विद्यापीठाकडून प्रथमच प्राणिशास्त्र शाखेसाठी पाठय़पुस्तक

विविध अभ्यासक्रमांमधील विषयांसाठी खासगी प्रकाशनाची पाठय़पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत.

शुल्कवाढीवरून पनवेलमध्ये पालकांचा मुख्याध्यापिकेला घेराव

शुल्कवाढ अन्यायकारक पद्धतीने करण्यात आली नसल्याचा दावा मुख्याध्यापिका सईदा यांनी केला आहे.

मीरा रोडमधील ‘त्या’ शाळेच्या मुख्याध्यापिकेचा राजीनामा

विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता.

चळवळींतूनच बालरंगभूमी समृद्घ!

मराठी बालरंगभूमी समृद्ध होण्याची गरज आहे

कमी दाबाने जादा उकाडा

मध्य भारतावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र असल्याने वातावरणाच्या वरच्या पातळीत वारे चक्राकार गतीने फिरत आहेत

आयएसआयच्या नावाने धमकी देणाऱ्यास अटक

दूरध्वनी करणारा २० वर्षीय तरुण असून तो १२ वी अनुत्तीर्ण आहे.

सापेक्षतावाद उलगडण्यासाठी भारतात ‘लायगो’ बसविणार

हा सिद्धांत मांडला गेला नसता तर कदाचित आपल्या मोबाइल फोनमधील जीपीएस यंत्रणेचा शोध लागला नसता,

लोकल गर्दीचा बळी

गर्दीने खच्चून भरलेल्या या गाडीत शिरणे त्याला शक्य झाले नाही.

महात्मा फुले पुण्यतिथीकडे लोकप्रतिनिधींची पाठ!

या कार्यक्रमास केवळ माजी विधानसभा सदस्य काँग्रेसचे मधु चव्हाण आणि दोन-तीन अधिकारी उपस्थित होते.

या कोयनेच्या पाण्याचं करायचं काय?

कोकणातला पाऊस हा अनेकांच्या दृष्टीने भयकारी, तर काहीजणांसाठी निसर्गाचा भव्य आविष्कार असतो.

Just Now!
X