
अचानक झालेल्या या कारवाईने रेती माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला.
अचानक झालेल्या या कारवाईने रेती माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला.
ही बैठक पुढे चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे सांगत सोमय्या बैठकीतून बाहेर पडले.
शिवाजी कोळीने गवळीला यवतमाळ येथील डॉ. मंगला आणि डॉ. सुहास श्रोत्री दाम्पत्याकडे आणले.
रतन टाटा यांनी सांगितले की, मुलांना मोफत ऑनलाइन शिक्षण देण्याचा हा नवाच उपक्रम आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच स्वतंत्र विदर्भाची मागणी महाधिवक्ता पदावरील व्यक्तीने केल्याने खळबळ उडाली
अशा सहलींचे ‘पॅकेज’ देणाऱ्या दलालांचाही या क्षेत्रात सुळसुळाट झाल्याने शैक्षणिक सहलींचा मूळ हेतूच नष्ट होऊ लागल्याचे चित्र आहे.
से न नदीच्या काठावर वसलेली पॅरिसनगरी म्हणजे दोन हजार वर्षांचा चालताबोलता इतिहास आहे.
दादर स्थानकात उतरल्यापासून जथ्थ्याजथ्थ्याने एका ओढीने चैत्यभूमीकडे जाणारा भीमसैनिकांचा अफाट महासागर.
मुलींच्या शरीरधर्माबाबत मुंबईतच सुरू असलेली ‘राइट टू पी’ ही चळवळही अशीच महत्त्वाची मानायला हवी.
प्रगतीची ही असमानता दूर केली तर आपला देश मागे राहण्याचे काहीच कारण नाही.
‘मन गेले ध्यानी’बद्दल बोलता बोलता एकनाथ महाराजांचा हा अभंग का आला?