
अमृता राय प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.
अमृता राय प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.
हा निर्णय आपण राजकीय दबावाखाली घेतलेला नाही.
हिंदूंच्या विरोधात जेवढे अधिक बोलू तेवढे आपण पुरोगामी, असे समीकरण रूढ होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यात ११ सप्टेंबरला जपान आणि महाराष्ट्र सरकारमध्ये तसा सहकार्य करार होणार आहे.
विश्वविजेत्या जर्मनीला गतवर्षी ऑक्टोबरमध्ये पोलंडकडून पराभूत व्हावे लागले होते.
जयपूरच्या २२ वर्षीय अपूर्वीने २०६.९ गुणांची कमाई करताना रौप्यपदक पटकावले.
होल्डरने फक्त आठ कसोटी सामन्यांत विंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे.
२००५ पासून दर वर्षी किमान एक ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर करणाऱ्या जिगरबाज राफेल नदालचे संस्थान खालसा झाले.
तिने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्र्हिस ब्रेक नोंदविला.
मान्सून लवकर परतत असल्याने शेती आणि पिण्याचे पाणी यासोबत इतरही दुष्परिणाम अनुभवायला मिळणार
अंदमान २१ व्या शतकातील माहिती तंत्रज्ञान क्रांतीपासून अद्यापही दूरच आहे