मराठी भाषा परीक्षा व निबंध स्पर्धाचे आयोजन
यामागील मुख्य सूत्रधार जोगन्नाच होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
डॉ. ऑलिव्हर सॅक्स या आपल्या काळातील एका महान विचारवंताचे गेल्या रविवारी निधन झाले.
आ ज बेटीबंदी वगळता अन्य सामाजिक विषमतेच्या बेडय़ा तोडण्यात आपल्याला बहुतांशी यश मिळालेले आहे.
सीरियामध्ये गेली काही वर्षे सुरू असलेल्या संघर्षांची झळ आता शेजारी देशांना जाणवू लागली आहे.
मराठवाडा, नगरसह राज्याच्या काही भागांत दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे.
ख्यातनाम संगितकार आदेश श्रीवास्तव यांची कॅन्सर सोबत चाललेली झूंज अखेर संपली.
लाहिरी यांनी भारत-अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.
डेटिंगला जाण्यापूर्वीचा हा मूलमंत्र वैज्ञानिकांनी उलगडला आहे.
वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी हर्ष मंदर यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर बाजू मांडताना सांगितले.