07 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

फिनिशिंग-४

इस्त्री करणे ही फिनििशगची शेवटची पायरी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

‘हेपॅटिटिस बी’ निदानासाठी १ डॉलरची निदान चाचणी

संशोधकांच्या मते या कागदी संचाच्या मदतीने केल्या जाणाऱ्या चाचणीस केवळ १ डॉलर खर्च येईल.

झोपडपट्टी असलेले १९० एकर खासगी भूखंड संपादित करणार

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी झोपु प्राधिकरणाची दहा वर्षांनंतर बैठक घेतली होती.

‘सर्वकार्येषु’च्या दानयज्ञाची उद्या सांगता

समाजात देणाऱ्यांचे हात हजारो असतात. त्यामुळे विधायक कार्यासाठी ज्यांना निधीची गरज आहे

‘व्हिवा लाउंज’मध्ये सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर!

तरुण वयातच अनेकांना स्थूलपणा, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल असे त्रास जाणवू लागतात.

समाजवादाचे शानदार राजकारण!

सफई या मुलायमसिंहांच्या जन्मभूमीत कालपासून सुरू झालेल्या आणि कर्मभूमी लखनऊमध्ये तीन दिवस चालणाऱ्या या अतिभव्य वाढदिवस सोहळ्याला अनेक राजकीय पदर आहेत.

शेतकऱ्यांचा आक्रमक रोष !

दुष्काळ पाहणीसाठी जेथे केंद्रीय पथक गेले तेथे त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले

किम युंग साम

दक्षिण कोरियात वाय. एस. या संक्षिप्त नावाने ते ओळखले जात.

..घेवाणीचे काय?

आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता तो सरकारकडून स्वीकारला जाणार हे निश्चित.

मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्र्यांचे मौन

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल

बेकायदा बांधकामांवर आता बिनधोक हातोडा

एखादे अनधिकृत बांधकाम उभे राहत असताना कायदेशीर नोटीस बजावून तात्काळ कारवाई कशी करायची

नागपूरजवळ लवकरच आंतरराष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ

रामटेक संस्कृती विद्यापीठाचे स्थलांतर करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

पीटरला कटाची कल्पना होती!

स्टार टीव्हीचे माजी मुख्याधिकारी पीटर मुखर्जी याला शीना बोरा हत्याकटाची कल्पना होती

डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली असून या प्रकरणी डंपरचालकावर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाचा फटका

दुष्काळामुळे वाढलेल्या महागाईचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे

मद्यधुंद वाहनचालकाचा पोलिसाला चावा

पोलिसावर हल्ला करत त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाचा चावा घेण्याचा प्रताप मद्यप्राशन केलेल्या चालकाने केला.

जुनाट इंधन साधनांमुळे ग्राहकांचा तोटा

याबाबत कार्यवाही न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा सावंतवाडीत सुरू

४२वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सावंतवाडी जिमखाना मैदानावर प्रकाशझोतात सुरू झाली.

२२८. हरी अनंत..

सगुण निर्गुण गुणाचे अगुण। हरीवीण मन व्यर्थ जाय।। ही ओवी म्हणत बुवा चर्चेचं सूत्र पुढे नेत म्हणाले..

माजी अधिकाऱ्याचे माहिती अधिकारात ३५०० अर्ज

हवाई दलाकडे भ्रष्टाचाराबाबत केलेले अर्ज योग्य सुनावणी न करताच फेटाळण्यात आले, असे शर्मा यांचे म्हणणे आहे.

श्रीधर तावडे यांचे निधन

श्रीधर रामचंद्र तावडे यांचे (वय ८५) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विलेपार्ले येथील निवासस्थानी रविवारी सकाळी निधन झाले.

पत्रकारितेचे नवे मापदंड घडवणाऱ्यांचा आज सन्मान

मुद्रित आणि दृक्श्राव्य माध्यमातील उत्कृष्ट वार्ताकनासाठी २०१३-१४ या वर्षांसाठीचे १५ गटांत पुरस्कार दिले जातील.

नाशिकमध्ये पुन्हा मंदिरात चोरी; महालक्ष्मीची मूर्ती गायब

मंदिरांमध्ये चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी असंतोष वाढू लागला आहे.

नाशिक जिल्हय़ात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

शहरासह जिल्हय़ात अनेक ठिकाणी रविवारी दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली.

Just Now!
X