
राजकीय नेत्याचा सचिव किंवा जवळच्या वर्तुळातील व्यक्ती म्हटले की त्याला भलताच भाव असतो
राजकीय नेत्याचा सचिव किंवा जवळच्या वर्तुळातील व्यक्ती म्हटले की त्याला भलताच भाव असतो
ब्रिटिशकालीन महाराष्ट्र आणि बंगाल या प्रांतांमधला प्रबोधनाचा काळ मानला जातो
ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या लोंढय़ामुळे आता शहरी भागातील उत्पादकता वाढवावी लागणार आहे.
कुर्ला न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहण्याबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
देशातील इतर सर्वोच्च संस्थांप्रमाणेत न्यायव्यवस्थादेखील पारदर्शी झाली पाहिजे
‘‘मस्तानीचे वंशज मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण इंदोरमध्ये स्थायिक आहेत.
या पाश्र्वभूमीवर ‘विराट’च्या भागधेयात तरी संग्रहालय आहे का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मे महिन्यात पोलिसांनी पारसकर यांच्यावर ७२४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
प्रदूषणामुळे निम्मी वाहनेच रस्त्यावर धावणार; राज्य सरकारचा धाडसी निर्णय, १ जानेवारीपासून अंमलबजावणी
किडनी तस्करीचे गंभीर प्रकरण असून कसून तपास सुरू आहे.
दिघा येथील बेकायदा बांधकामांप्रकरणी एमआयडीसीचे अधिकारीही गुंतलेले आहेत
मुंबईतील दुसऱ्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आहे.