‘सुसह्य़तेआधीचा स्मार्टनेस’ हा अग्रलेख (३ डिसेंबर) मोठय़ा शहरात पाणी साठून येणाऱ्या संकटांचे निदान करणारा आहे
‘सुसह्य़तेआधीचा स्मार्टनेस’ हा अग्रलेख (३ डिसेंबर) मोठय़ा शहरात पाणी साठून येणाऱ्या संकटांचे निदान करणारा आहे
सत्ताधारी भाजपला दलितविरोधी ठरवणारा मुद्दा काँग्रेसकडून बहुजन समाज पक्षाने पळवला आहे
कामगारांनी दारूबंदी उठविण्याची मागणी केल्याचेही खडसे यांनी नमूद केले.
सन २०१३ ते २०१५. या दोन वर्षांत थेम्सच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
सर्वाधिक वेगाने नागरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रात या वाळूमाफियांनी प्रचंड धुडगूस घातला आहे.
२०१५ हे वर्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा दुकलीसाठी फारच डोकेदुखी ठरताना दिसते.
अनिल उपळेकर, संतोष क्षीरसागर, शि. द. फडणवीस यांचे लेख वाचकांच्या ज्ञानात निश्चितपणे भर घालणारे आहेत.
न्यायालयाने उजनीला पाणी सोडण्याच्या २६ ऑक्टोबरच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.