07 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

बेस्टच्या अर्थसंकल्पात प्रवाशांची ओंजळ रिकामीच!

चालू आर्थिक वर्षांत बेस्टचा ताफा २०४ ने कमी होणार असताना नव्या अर्थसंकल्पात हा ताफा १७०नेच वाढणार आहे.

पाच वर्षांतील शेकडो पीएचडी पदव्या अपात्र?

गेल्या पाच वर्षांमध्ये देण्यात आलेल्या शेकडो ‘पीएचडी’ पदव्या अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रेलिगेअर म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर

जून २०१५ तिमाहीअखेर रेलिगेअर इन्व्हेस्कोच्या गंगाजळीने १९,५१८ कोटींवर घसरणही दाखविली आहे.

‘बाजीराव मस्तानी’ राऊवर आधारित! चित्रपट पाहिल्यानंतर टीका करा – भन्साळी

‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट म्हणजे बाजीरावाचा चरित्रपट नव्हे.

पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांचाच विरोध

राज ठाकरे यांनी महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यास सर्वात आधी विरोध केला.

चुंबनदृश्य वगळल्याने सेन्सॉर बोर्डावर टीका , सेन्सॉर प्रमाणित आवृत्तीचे ‘संस्कारी जेम्स बॉण्ड’ असे नामकरणही करण्यात आले

‘स्पेक्टर’ या बॉण्डपटाला ‘यू/ए’ प्रमाणपत्र देण्यात येऊनही चित्रपटातील चार दृश्यांना आणि काही संवादांना कात्री लावली आहे

शासकीय निवासस्थानी स्मारकांना सर्वोच्च न्यायालयाची बंदी

हा आदेश निमशासकीय संस्थांनाही लागू होतो, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एका महिन्यात गृहनिर्माण नियामक आयोगाची स्थापना!

एका महिन्यात आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याचा अट्टहास का? जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांचा सवाल

चिपळूण नगरपालिकेतर्फे डॉ. चितळे यांचा गुरुवारी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.

‘एचआयव्ही’च्या उपचारासाठी ‘डी’ जीवनसत्त्वाची आवश्यकता

एचएएआरटी ही थेरपी नक्कीच एड्सग्रस्ताच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

समाजमाध्यमांपासून लांबच राहा!

प्रशासनाकडे दूरध्वनीद्वारे आलेल्या तक्रारींना उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडते.

दिल्लीचा कसोटी सामना रोखू नका!

दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनला कसोटी सामन्याच्या आयोजनापासून रोखू नये

भारत-पाकिस्तान मालिकेचा निर्णय लवकरच बीसीसीआयचे सचिव ठाकूर यांचे सूतोवाच

भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्ये क्रिकेट मालिका होणार का

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी चेन्नईला वगळले नाही

पुढील वर्षी भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

वयनिदर्शक चाचणी योग्य असल्याचा निर्वाळा

दहावीचा विद्यार्थी असणाऱ्या सागरने विविध स्पर्धामध्ये दिमाखदार कामगिरी केली होती.

वाचाळवीर पात्रे

मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शिद आणि शकील अहमद या काँग्रेसच्या तीन वाचाळवीरांनी जी वाह्य़ात विधाने केली

धोरण की सूचना

शिक्षणातील बदलांबाबतच्या अहवालाबाबत असा वाद होण्याची खरे तर आवश्यकता नव्हती.

तेच खरोखर विजयी जीवन..

‘आपलं जगणं देशासाठी असेलच, पण मरणही देशासाठीच असेल’

के. शंकरन नायर

त्याआधीच, १७ नोव्हेंबर रोजी बंगळुरूच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

दिवाळी अंकांचे स्वागत..

बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘शब्दालय’ने या वर्षी अंकाचा डोलारा उभा केला आहे. त्याचा विषयही जिव्हाळ्याचा आहे.

मदतीचा ओघ..

*प्रा. तु. शं. कुळकर्णी, नांदेड, रु. १००००० *श्रीकांत महाजन, घाटकोपर, रु. १००० *मीना वेलणकर,

वीज बिल वसुली वाढवण्याचा विचार करा

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच सांगितले

फिनिशिंग-३

जिथे कापड वापरले जाणार असेल, त्यानुसार रसायने वापरून ही प्रक्रिया केली जाते.

विडी कामगार महिलांसाठी प्राधान्याने गृहकर्ज

अॅस्पायर होम फायनान्सची माला ही केवळ महिलांना गृहकर्ज देणारी शाखा आहे.

Just Now!
X