
या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक नाले आहेत.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक नाले आहेत.
१ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्य़ाचा आज ३५ वा वर्धापन दिन
आदिवासींनीच नक्षलवाद्यांविरुध्द उठाव केल्याचे चित्र नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहात पाहायला मिळत आहे.
हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
आलापल्ली-भामरागड या मार्गावरील पाच नाले व दोन नद्यांवर पूल बांधल्यानंतरच ही समस्या सुटणार आहे.
गडचिरोलीत दरवर्षी हिवतापाने असंख्य आदिवासी मृत्युमुखी पडतात.
गडचिरोली जिल्हा मागील ३५ वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होरपळत आहे.
गडचिरोली जिल्हय़ात तेंदूपत्ता हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.
चंद्रपूर व गोंदिया वगळता गडचिरोली व भंडारा या जिल्हय़ांत एकही उद्योग नाही आणि हाताला रोजगार नाही.
दोन समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत