29 March 2020

News Flash

रवींद्र जुनारकर

संघ शाखांमध्ये तरुण का येत नाहीत?

केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असतांना संघाशी तरुण एकरूप होत नसल्याबद्दलचे गंभीर चिंतन या बैठकीत करण्यात आले.

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची स्वतंत्र वसाहत लवकरच गडचिरोलीत

विशेष म्हणजे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची वसाहत देशात प्रथमच निर्माण होत आहे.

‘वन विकास’चे साडेबारा हजार हेक्टर जंगल ताडोबात समाविष्ट

वन मंत्रालयाचा निर्णय; ‘एफडीसीएम’ला तब्बल २५ कोटींचा फटका

शिष्यवृत्ती घोटाळा चौकशीला प्रारंभ

शैक्षणिक संस्थांमध्ये उघडकीस आलेला कोटय़वधीचा शिष्यवृत्ती गैरव्यवहार राज्यात सर्वत्र गाजत आहे.

चंद्रपूरमध्ये चार वर्षांत २५ वाघ, ३० बिबटय़ांचा मृत्यू

चंद्रपूर वन विभागात १०, ब्रम्हपुरी ३३, मध्य चांदा १२ वाघ आणि १९० बिबटे आहेत.

जोडीदाराच्या शोधात वाघिणीची ८० किलोमीटरची भटकंती!

विशेष म्हणजे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील जंगल आता या वाघिणीच्या ओळखीचे झाले आहे.

नगरपालिकेची पहिली ‘आयएसओ’ शाळा

‘नित्य नव्या’ शाळांची आणि तेथील शिक्षकांची माहिती करून देणारे हे साप्ताहिक सदर..

व्याघ्र संवर्धन आराखडय़ाला ‘एनटीसीए’चा खो

प्रकल्पांच्या विकासासाठी २०१६-१७ मध्ये देण्यात येणारा कोटय़वधीचा निधी अडकून पडण्याची शक्यता आहे.

बेपत्ता वाघिणीच्या शोधासाठी समिती

एफडीसीएमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून बऱ्याच गोष्टींची नोंद घेतली.

जहाल नक्षली आयतू तेलंगणा पोलिसांना शरण

आयतू उर्फ अशोक गजराला याने तेलंगणा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे

Just Now!
X