scorecardresearch

रवींद्र जुनारकर

(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन

Women protection shakti law maharashtra in marathi
सात अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार; शिक्षकाला अटक

अल्पवयीन विद्यार्थिनींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून वर्षभरापासून अत्याचार केल्याची शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना जिवती तालुक्यात समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेले रिंग व गोलाकार सिलेंडरचा संबंध चीनशी असल्याचा दावा!

चंद्रपुरातील प्राध्यापकाने साधला थेट अमेरिकेतील अभ्यासकाशी संपर्क ; इस्त्रोची टीम येणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

सँटेलाइट लोखंडी रिंग सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे मिळाली; रिंग बघण्यासाठी लोकांची गर्दी, पोलिसांनी रिंग ताब्यात घेतली

सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावी रात्री 10 वाजताच्या सुमारास  सँटेलाइटची 8 ते 10 फुटाची लोखंडी रिंग पडल्याने एकच खळबळ उडाली.

leopard
आजोबांच्या अंतिम संस्कारासाठी आलेल्या नातवाला बिबट्याने उचलून नेले ; दुर्गापूर येथील घटना, मृतदेह मिळाला

या मुलाच्या शरीराचे काही भाग लगतच्या झुडपी जंगलात मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

man-arrested
स्टेट बँक फसवणूक प्रकरणात आठ कर्जधारकांसह बनावट आयकर कागदपत्रे तयार करणाऱ्याला अटक

आरोपींची एकूण संख्या २३ ; बँक अधिकारी फरार, तीन अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

चंद्रपूरमधील भारतीय स्टेट बँकेची बनावट आयकर कागदपत्रांद्वारे १४ कोटी २६ लाखांची फसवणूक!

१२ कर्जधारक, १ एजंट व व्यवस्थापकासह ३ बँक अधिकाऱ्यांना अटक ; मुंबईतील बँकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या अटकेसाठी पथक रवाना

चंद्रपूर वीज केंद्र परिसरातील व्यवस्था : वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांचे जाळे

वनखात्याला एका वाघाला जेरबंद करण्यात यश आले असले तरी वाघीण, दोन वाघ तिथे आहेत.

राज्यातील ६४ टक्के वाघ एकटय़ा चंद्रपुरात ; वाढत्या संख्येमुळे मानव -वन्यजीव संघर्ष अधिक

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ३० बछडे तर कोर क्षेत्रात २५ बछडे आहेत.

OBC Reservation : अध्यादेश रद्द करणे ओबीसींविरूध्द केंद्र सरकारचे षडयंत्र – विजय वडेट्टीवार

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वाघ व नाईक यांना अदृश्य शक्ती आर्थिक पाठबळ पुरवित आहे, असंही सांगितलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या