रवींद्र केसकर

तीर्थक्षेत्री रेल्वेचे जाळे कागदावरच
तीन दशकांपूर्वी सोलापूर-जळगाव हा रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी पहिल्यांदा पुढे आली होती

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

नळदुर्ग किल्ल्यातील पर्यटकांचा आवडता ‘नर-मादी’ धबधबा ओसंडून वाहू लागला
करोनामुळे किल्ल्यात प्रवेशबंदी; पर्यटकांमध्ये नाराजी

देशातील पहिले अशोकचक्र मराठवाड्याच्या मुक्तीसाठी!
हवालदार बचित्तर सिंह यांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास

उस्मानाबाद : ऑक्सिजन पुरवठ्यात ५० टक्के घट, पुढील दोन महिने अधिक जिकिरीचे
व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे रिकामे सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याचा परिणाम

भाषांतरकार वेदालंकार यांना केंद्र शासनाकडून पुरस्कार जाहीर
शासनाच्या हिंदी निदेशालयाचा महत्वपूर्ण सन्मान

उस्मानाबाद : सेवा न देता विद्यापीठ उपकेंद्राकडून ६० लाख रुपयांची वसुली
दरमाह एमआयडीसी आकारतेय ७१ हजारांचे सेवा शुल्क

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत अडीच हजारापेक्षा अधिक रूग्ण करोनामुक्त
संसर्ग वाढल्याने रॅपीड अॅन्टीजन किटद्वारे चाचणी

“साहेब सोनं नको पण बैल वाचला पाहिजे,” शेतकऱ्याचं ‘हे’ प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
बैल पोळ्याच्या पुजेनंतर घडली होती ‘ही’ घटना

सिनेकलावंतांना मुभा, लोककलावंतांना का नाही?; कलाकारांचा शासनाला सवाल
जीव जाईल इतकेही दुर्लक्ष करू नका

आत्महत्याग्रस्त उस्मानाबादला मिळणार दरवर्षी हजार कोटींचा लाभ
दोन वर्षात कृष्णा खोऱ्यातील ७ टीएमसी पाणी मराठवाड्याच्या अंगणात

कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातील सात टीएमसी पाणी दोन वर्षांत उपलब्ध
२३ किलोमीटर बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण

कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातील सात टीएमसी पाणी दोन वर्षांत उपलब्ध
२३ किलोमीटर बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण

उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 175 नवे करोनाबाधित; तिघांचा मृत्यू
जिल्ह्यात एकुण करोनाबाधितांची संख्या 3 हजार 650 वर

उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोनाचा वाढता संसर्ग
शनिवारी १२० रुग्णांची भर, बाधितांची संख्या २ हजार १५० वर

उस्मानाबाद : ६५० खाटांची धुरा २० डॉक्टरांच्या शिरावर
करोनाचा वाढता प्रादुर्भाव पण जिल्हा रुग्णालयाला रिक्तरोगाची बाधा

उस्मानाबादेत कापड व्यावसायिकाच्या कुटुंबासह नातेवाईक करोनाबाधित
जिल्ह्यात एकाच दिवसात सर्वाधिक 105 रुग्णाची नोंद

‘कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाचे’ मॉडेल विकसित, भारतीय पेटंटच्या जर्नलमध्ये मिळाली प्रसिद्धी
मराठवाड्यातील प्राध्यापकांचे संशोधन

उस्मानाबाद जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने गाठला दिवसभरातील उच्चांक
उमरगा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण; करोनाबाधितांची संख्या साडेपाचशेवर