11 August 2020

News Flash

रेश्मा राईकवार

मकरंद देशपांडे यांचा मराठी रंगभूमीवर अभिनय प्रवेश

सर, प्रेमाचं काय करायचं! या नाटकाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनय अशा तिन्ही भूमिकांमधून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

चित्ररंग : रुपेरी पडद्यावरही मोहीम फत्ते!

शिवाजी महाराज आणि त्यांनी लढलेल्या प्रत्येक मोहिमा यांच्यात त्यांच्याबरोबरचे सरदारही तेवढेच महत्त्वाचे होते.

चित्र रंजन : वास्तवाची ‘कॉपी’

गावखेडय़ातील असे अनेक विषय आहेत, समस्या आहेत. ज्या खरे म्हणजे चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांसमोर यायला हव्यात.

चित्र रंजन : छोटय़ांच्या जगातला मोठा गोडवा

दोन लहान भावंडांची ही कथा आहे. यातली खारी (वेदश्री खाडिलकर) जन्मत:च अंध आहे

चित्र रंजन : प्रेमाची जुनीच रंजक सफर

एका वास्तव घटनेवर आधारित अशा या चित्रपटाची कथा अभिजीत दळवी यांनी लिहिली आहे

चित्ररंग : आपापल्या अवकाशाची खुली कहाणी

‘द स्काय इज पिंक’ ही प्रत्यक्षातील निरेन आणि आदिती चौधरी या जोडप्याची शोकांतिका आहे.

चित्ररंग : फक्त हाणामारी!

दोन जबरदस्त अ‍ॅक्शन हिरो एकत्र येतात तेव्हा काही तरी भन्नाट पाहायला मिळणार, अशीच प्रेक्षकांची अटकळ असते.

संचित सावलीचे!

मंगेशकरांच्या घरात खेळणारी पाच भावंडं. या भावंडांमध्ये सगळ्यात मोठी लता, त्यामुळे खेळातलं नेतृत्वही तिचंच

महत्त्वाकांक्षी ‘देसी गर्ल’

सध्या शोनाली बोस दिग्दर्शित ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रियांका सध्या भारतात आहे

मातीच्याच चुली!

मराठीत दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणून ‘जय मल्हार’ या पौराणिक मालिकेचा उल्लेख करावाच लागतो.

चित्र रंजन : चांगला पण तोकडा प्रयत्न..

साताऱ्यातील पळशी गावच्या धनगर कुटुंबातील भागीची (किरण ढाणे) ही गोष्ट आहे.

चित्र रंजन : उथळ चित्रण 

बाटला हाऊस प्रकरण रुपेरी पडद्यावर रंगवण्यामागचा दिग्दर्शकाचा उद्देश पुरेसा स्पष्ट होत नाही.

चित्र रंजन : मंगलदायक अनुभव

मंगळयान मोहिमेत महिला वैज्ञानिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा होता.

चित्र रंजन : जबरिया नव्हे बळजबरी

बिहारमध्ये माधोपूर भागात हुकुन देव सिंग (जावेद जाफरी)चे प्रस्थ आहे.

चित्र रंजन : मूक ‘आवाज’

दिग्दर्शक राज आर. गुप्ता यांचा दिग्दर्शक म्हणून ‘बाबा’ हा पहिलाच चित्रपट आहे

चित्र रंजन : स्मरणरंजनाचा अनोखा अनुभव

दूर आफ्रिकेच्या जंगलात असलेले सिंहांचे राज्य. गौरवभूमी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागाचा राजा आहे मुफासा.

चित्र रंजन : वास्तवाची नाटय़मय मांडणी

एका छोटय़ाशा गावातील हा हुशार तरुण आपल्या गणिती ज्ञानाच्या बळावर पुढे जाऊ पाहतो आहे.

चित्र रंजन : सुंदर कथेचा ढेपाळलेला रिमेक

ईट, टपोरी मुलगा आणि त्याला सुधारणारी चांगली मुलगी ही अशी प्रेमकथा कित्येक चित्रपटांमधून आपण अनुभवली आहे.

चित्र रंजन : प्रेमातील त्याच भांडणाची कथा

‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’वर भाष्य करणारा चित्रपट अशी ‘मिस यू मिस्टर’ची ओळख करून देण्यात आली आहे.

चित्र रंजन : आत्मा हरवलेला रिमेक

प्रचंड हुश्शार अगदी दारू पिऊनही व्यवस्थित सर्जरी करणारा डॉ. कबीर सिंग सारखा ऑर्थोपेडिक सर्जन

चित्र रंजन : चौकटीबाहेरचा निखळ भावानुभव

वरवर सोप्या वाटणाऱ्या गोष्टी, सोपे वाटणारे प्रश्न प्रत्यक्ष अनुभवाला येतात तेव्हा त्यातली गुंतागुंत खऱ्या अर्थाने आकळत जाते.

मराठेशाहीचे चित्रपर्व

मुळात, ऐतिहासिक चित्रपट का करायचे आहेत, याबद्दलही या चित्रपटकर्मीच्या विचारात स्पष्टता असल्याचं दिसून येतं.

तिकीटबारीवर हॉलीवूडचा दबदबा कायम

पुढच्या दोन महिन्यांत दहा हॉलीवूडपट प्रदर्शित होणार

चित्र रंजन : बाऽऽबो..!

रमेश चौधरी यांचा दिग्दर्शक म्हणून ‘बाबो’ हा पहिलाच प्रयत्न आहे. याआधी त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

Just Now!
X