13 August 2020

News Flash

रेश्मा राईकवार

चित्र रंजन : मोदी, मोदी आणि मोदीच!

२०१४ मध्ये नरेन्द्र मोदी पंतप्रधान म्हणून निवडून आले, तिथूनच या चित्रपटाची सुरुवात होते.

शहरबात : एकपडदा चित्रपटगृहे इतिहासजमा..!

मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली एकपडदा चित्रपटगृहे एकापाठोपाठ एक बंद पडत आहेत

चित्र रंजन : बदलत्या विचारांचा उंबरठा

लव रंजन लिखित ‘दे दे प्यार दे’ हा या बदलत्या विचारांच्या उंबरठय़ावरचा चित्रपट आहे

चित्र रंजन : विद्येविना मती गेली..

‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ या चित्रपटाचा सीक्वेल असलेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द इअर २’मध्ये आधीच्या चित्रपटातील एकही गुण नाही.

अ‍ॅव्हेंजर्स ‘एंड’गेम शेवट की नवी सुरुवात?

अ‍ॅव्हेंजर्स’चित्रपटमालिकेतील तथाकथित अखेरचा भाग ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ नावाने या आठवडय़ात प्रदर्शित होत आहे.

‘जेट’ जमिनीवर आल्याने पर्यटकांच्या सहलयोजना अधांतरी!

पर्यटन उद्योगांचीही पर्यायी व्यवस्थेसाठी कसरत

चित्र रंजन : बडा घर पोकळ वासा..

‘कलंक’ची कल्पना पाहून प्रेक्षकांच्या काळजाच्या चिंधडय़ा उडाल्या आहेत.

चित्ररंजन : एक ना धड..

हेलबॉयच्या तिसऱ्या सिक्वलची गेली अनेक वर्षे चर्चा सुरू होती

चित्र रंजन : पुन्हा तोच ‘रॉ’ कारभार

रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित, ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ सत्यघटनेवरून प्रेरित आहे.

चित्र रंजन : साधी सरळ जंगल सफारी

‘जंगली’ चित्रपट हा अ‍ॅक्शन आणि नितांतसुंदर हिरव्यागार निसर्गाच्या फ्रेम्सने परिपूर्ण असा आहे, पण या चित्रपटाची कथा अगदीच बाळबोध आहे.

चित्र रंजन : वास्तवाचा स्वप्निल फुलोरा..

छोटा कन्हैय्या (ओम कनोजिया) आणि त्याची आई सरगम (अंजली पाटील) या दोघांची ही मुख्य गोष्ट आहे.

‘कोण होणार करोडपती’चा नवा चेहरा

मला लोकांशी बोलायला खूप आवडतं. तो माझा स्वभाव आहे. त्यामुळे  सूत्रसंचालक म्हणून मी संवाद साधू शकेन, याबद्दल मला विश्वास होता.

चित्र रंजन : नुसताच ‘लिव्ह इन’चा लपंडाव

प्रत्यक्षात लिव्ह इन ते लग्न या प्रक्रियेतील नायक-नायिकेचा लपंडाव आणि त्यातले नाटय़च तेवढे पडद्यावर पाहायला मिळते.

अफलातून शॉट

अनेकदा चित्रपटांच्या नावावरूनच त्याच्या आशयाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जातो.

चित्र रंजन : नावापुरती ‘डोंबिवली’ असलेला रंजक थरारपट

‘डोंबिवली रिटर्न’ची ‘डोंबिवली फास्ट’शी साहजिकच तुलना होणार आहे.

मराठी चित्रपटांचे बिघडते गणित

‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांची एकच गर्दी झाली असती तर तो वेगळाच गुलाबी विक्रम ठरला असता

चित्र रंजन : असामान्यत्वाकडे नेणारा आनंदपट

एखादी व्यक्ती थोरपणा घेऊन जन्माला येत नाही. त्यांना हा थोरपणा त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळतो.

‘भय’भुताचा खेळ चाले

रात्री साडेदहाचा प्राइम स्लॉट आणि हॉरर मालिका हे समीकरणच मुळात मराठी टेलीव्हिजनमध्ये नव्हतं.

चित्ररंग : हसत खेळत ‘धडा’

मोठय़ांना जे जमत नाही ते कित्येकदा लहान मुले सहज करून जातात, हे वैश्विक सत्यवचन म्हणता येईल.

चित्र रंजन : साधा-सरळ- सुंदर भावानुभव

एका मनात कि ती अवकाश सामावून घ्यायचे, जो जो अनुभव येतोय तो तितक्याच साधेपणाने, सहजतेने टिपत राहायचा.

चित्र रंजन : ‘सिम्बम’फुल मनोरंजन!

भ्रष्ट पोलिसाचे स्थित्यंतर होण्यासाठी तेवढीच ताकदीची महत्वाची घटना गरजेची होती.

चित्र रंजन : फँटसीच्या अवकाशातला पोकळ प्रवास

चित्रपटाच्या पूर्वार्धावर दिग्दर्शक म्हणून आनंद एल. राय यांची पकड जाणवते. बऊआसारख्या व्यक्तीने दाखवलेले प्रेम बेगडीही असू शकते.

चित्र रंजन : जमता जमता राहिलं की..!

आपलं सगळंच लय भारी.. म्हणत तुफान हाणामारी करणारा ‘माऊली’ मराठी पडद्यावर प्रेक्षकांनी पहिल्यांदाच पाहिला होता.

चित्र रंजन : एक ना धड..

चित्रपटाच्या माध्यमातून आपण निवडलेल्या विषयावर थेट भाष्य करणारा दिग्दर्शक असेल तर साहजिकच त्या चित्रपटाकडून मोठय़ा अपेक्षा असतात.

Just Now!
X