
फरारी आर्थिक गुन्हेगाराची विस्तृत व्याख्या या कायद्यामध्ये देण्यात आली आहे.
फरारी आर्थिक गुन्हेगाराची विस्तृत व्याख्या या कायद्यामध्ये देण्यात आली आहे.
जुलै २०१८ मध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर ११ ऑगस्ट २०१८ रोजी त्याचे १०२व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले.
लेखामध्ये कृषी क्षेत्राच्या यांत्रिकीकरणासाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचा परीक्षोपयोगी आढावा घेण्यात येत आहे.
मानवी हक्कांची अंमलबजावणी व मनुष्यबळ विकास या दोन्हीच्या दृष्टीने पोषण हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना शिक्षणविषयक अभ्यास हा केवळ साक्षरतेच्या आकडेवारीपुरताच मर्यादित नसतो
विषमुक्त शेतीसाठी राजुपुरस्कृत योजना राज्यामध्ये राबविण्यात येत आहे.
कायद्यांमधील महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.
या विषयाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणावर या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक इत्यादी प्रकारच्या समस्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
मुख्य परीक्षा पेपर तीनमध्ये मनुष्यबळ विकास आणि मानवी हक्क या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
कृषी उत्पादनांचे वितरण व मूल्यांकन करणाऱ्या संस्थांची माहिती असणे आवश्यक आहे
राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कृषी घटक हा पेपर एक आणि चारमध्ये विभागून समाविष्ट करण्यात आला आहे.