05 December 2019

News Flash

रोहिणी शहा

प्रश्नवेध एमपीएससी : कर सहायक पदनिहाय पेपर सराव प्रश्न

कर सहायक पदनिहाय पेपर ३ नोव्हेंबर रोजी होत आहे. या पेपरसाठी सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

एमपीएससी मंत्र : सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा योजना

या लेखामध्ये परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यात येत आहे.

एमपीएससी मंत्र : गट क सेवा मुख्य परीक्षा पेपर एक

या पेपरमध्ये मराठी भाषेसाठी ६० तर इंग्रजी भाषेसाठी ४० प्रश्न विचारण्यात आले आहेत.

एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा पर्यावरण आणि वनविषयक घटक

  पर्यावरणीय प्रदूषण अभ्यासताना प्रदूषणाचे प्रकार , त्यांचे मानवी आरोग्य, हवामान इत्यादीवरील परिणाम समजून घ्यावेत.

प्रश्नवेध एमपीएससी : वनसेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न

वनसेवा मुख्य परीक्षा येत्या १५ सप्टेंबरला होत आहे. मुख्य परीक्षेच्या पेपर दोनचे सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

एमपीएससी मंत्र : वनसेवा परीक्षा मुख्य परीक्षा पेपर दोन विश्लेषण

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमधील घटकांच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली

एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा भूगोलाची तयारी

निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप / वादळ इत्यादींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक आहे

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा राज्यव्यवस्था घटकाची तयारी

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर २०१९ रोजी प्रस्तावित आहे.

एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा सराव प्रश्न

पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा पदनिहाय पेपर ४ ऑगस्ट रोजी होत आहे.

एमपीएससी मंत्र : राज्य कर निरीक्षक पदनिहाय पेपरची तयारी

निती आयोगाची रचना, काय्रे, प्रस्तावित योजना / उद्दिष्टे यांचा आढावा घ्यायला हवा.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर राज्यव्यवस्था घटक

दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३०% अभ्यासक्रम हा सामायिक आहे.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर सामायिक घटकांची तयारी

पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्येही जवळपास ३०टक्के अभ्यासक्रम हा सामायिक आहे.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा

भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असतो.

एमपीएससी मंत्र : विज्ञान-तंत्रज्ञान

‘आपत्ती’ या फक्त अभ्यासक्रमातील नमूद केलेल्या संकटांपुरत्याच मर्यादित नाहीत.

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षा कृषि घटकाची तयारी

कृषि घटकाच्या सगळ्या पेपर्समधील मुद्यांच्या अभ्यासाबाबत या लेखामध्ये एकत्रित चर्चा करण्यात येत आहे.

एमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन पेपर २ कायद्यांचा अभ्यास

अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या कायद्यांमधील काही महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे.

प्रश्नवेध एमपीएससी : अभियांत्रिकी अभिवृत्ती सराव प्रश्न

पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन आणि अभियांत्रिकी अभिवृत्ती असे घटक विहित करण्यात आले आहेत.

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षा पेपर दोन – भाषा

वस्तुनिष्ठ पेपरमध्ये मराठी व इंग्रजी विषयांसाठी प्रत्येकी ५० गुणांसाठीचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतात

एमपीएससी मंत्र : अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा तांत्रिक अभ्यासक्रम प्रश्न विश्लेषण

अभियांत्रिकी अभिवृत्तीमध्ये सद्धांतिक आणि समीकरणे किंवा गणिते अशा दोन प्रकारचे प्रश्न दिसून येतात.

Just Now!
X