राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर-३च्या पायाभूत व पारंपरिक अभ्यासाबाबतची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली.
राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर-३च्या पायाभूत व पारंपरिक अभ्यासाबाबतची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली.
त्यांची जोपासना म्हणजेच मानवी सभ्यतेच्या पालनासाठीचे प्रशिक्षण हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर ३ च्या अभ्यासक्रमाची अभ्यासाच्या सोयीसाठी विभागणी कशा प्रकारे करता येईल
भूगोलाचा पायाभूत अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे.
सामान्य अध्ययन पेपर- १ मध्ये इतिहास व भूगोल अशा दोन घटकांचा समावेश होतो.
मुख्य परीक्षेचा उद्देश एखाद्या मुद्दय़ाचा बहुआयामी विचार करण्याची उमेदवाराची क्षमता तपासणे हा असतो.
अंतर्गत मुद्दय़ांमध्ये आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रातील वाटचाल व राजकीय घडामोडी समांतरपणे अभ्यासाव्यात.