
फीचे पैसे नसल्यानं मला अपमानास्पदरीत्या शाळा सोडावी लागली.
गर्भारपणात गावच्या सार्वजनिक विहिरीतील पाणी प्यावे की पिऊ नये हा प्रश्न तिला सतावत होता
सामाजिक पार्श्वभूमीवर आपली मुलं काय विचार करीत असतील याची चिंता वाटणाऱ्या पालकांनी मला नुकतेच या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते
उर्दू व्यंगलेखक रशीद अहमद सिद्दिकीने, गजलला ‘उर्दू शायरी की आबरू’ असे संबोधले आहे
तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगतीमुळे यातील बहुतेक गोष्टी साध्य होत आहेत.
पहाटेच चार वाजले. तशी उठले आन स्मशान झाडायला गेले.
सध्या ती ब्रह्मपुत्रेच्या काठी राहणाऱ्या लोकांवर, त्यांच्या आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या संबंधांवर काम करते आहे.
पदार्थाची चव वाढवण्याबरोबरच तो पदार्थ सकस व आरोग्यपूर्ण बनवण्याचे काम पुदिना करतो