scorecardresearch

समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
What Jayant Patil Said?
भाजपासह सत्तेत जायचं हा निर्णय शरद पवारांचा की अजित पवारांचा ? जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीत…”

भाजपासह जायचं ठरलं होतं का? जयंत पाटील यांनी दिलेलं उत्तर चकीत करणारं आहे

Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवरायांना ‘महाराज’ म्हणण्यापूर्वी नेमकं काय म्हटलं जायचं? ठाऊक आहे का? प्रीमियम स्टोरी

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्टाचं अराध्य दैवत आहेत यात काहीही शंका नाही.

What Uddhav Thackeray Said?
“आम्ही मनोज जरांगेंच्या मागे असू तर मागच्या महिन्यात गुलाल कुणी उधळला? देवेंद्र फडणवीस यांनी..”, उद्धव ठाकरेंचं उत्तर

एखादा माणूस आंदोलन करत असेल तर त्याला गुन्हेगार ठरवून कसं काय मोकळे होता? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Smriti Irani
“धर्म आणि वय पाहून महिलांवर अत्याचार केले जातात, जगात असं…”, संदेशखाली प्रकरणी स्मृती इराणींचा संताप

पश्चिम बंगालमधल्या संदेशखाली प्रकरणाबाबत स्मृती इराणी यांनी काय म्हटलं आहे?

Nitesh Rane and Aditya thackeray
विधानभवनाबाहेर नितेश राणे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने, कोण म्हणालं? “चला…” प्रीमियम स्टोरी

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे हे एकमेकांच्या समोर अवघ्या काही सेकंदांसाठी आले होते.

Manoj Jarange Challenge to Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी मला सागर बंगल्यावर बोलवलं आणि दरवाजे बंद केले, पण आता..”, मनोज जरांगेंचा इशारा

आंतरवली सराटीमध्ये उपोषण स्थळी पोहचल्यावर मनोज जरांगे पाटील यांचा माध्यमांशी संवाद, देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका

MNS Chief Raj Thackeray and Sharad Pawar
शरद पवारांचं ‘तुतारी’साठी रायगडावर जाणं आणि राज ठाकरेंच्या ‘त्या’ आरोपाची आठवण

शरद पवार यांना तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. या तुतारीतून त्यांनी निवडणुकीसाठीची गर्जनाच जणून केली आहे.

uddhav devendra Fadnavis
‘उद्धव ठाकरे आजही तुमचे मित्र आहेत का?’, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही..”

उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं भाष्य, नाव न घेता संजय राऊत यांना म्हणाले भोंगा

Smita Thackeray
“राज आणि उद्धव वेगळे होऊ नयेत म्हणून मी खूप प्रयत्न केले, आज बाळासाहेब…”, स्मिता ठाकरेंचं वक्तव्य

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नातं कसं होतं या प्रश्नाचं उत्तर स्मिता ठाकरेंनी दिलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×