scorecardresearch

समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Read Special Article on Dombivli blast and fire Incidents
डोंबिवलीचं ‘धगधगतं’ वास्तव; टाईमबॉम्बच्या वातीवर वसलेलं शहर!

डोंबिवलीत गेल्या काही वर्षांमध्ये आग लागणं, स्फोट घडणं या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होतं आहे.

Narendra Modi News
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ, मुख्यमंत्रीपदापासून एकूण किती काळ आहेत सत्तेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान पंडीत नेहरूंच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

News Article on Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांचे पंख भाजपा पक्षश्रेष्ठींनी कापले नसते तर लोकसभा निवडणुकीतलं महाराष्ट्रातलं चित्र वेगळं असतं का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक निकालांत महाराष्ट्रात जे झालं त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

Loksabha Election Update
४०० पार बरोबरच भाजपाचं आणखी एक स्वप्न भंगलं, कुठलं? काँग्रेस…

भारतीय जनता पार्टीने ४०० पारचा दावा केला होता, मात्र भाजपाला लोकसभा निवडणुकीत २३९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

Raj Kapoor death anniversary
Raj Kapoor : ‘..पर हम तुम्हारे रहेंगे सदा!’ जिंदा दिल राज कपूरना आठवताना

राज कपूर यांना शोमन म्हटलं जातं, भव्य दिव्य सेट हे त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य होतं, आजही त्यांचे चित्रपट अजरामर आहेत.

Will Sharad Pawar NCP merge with Congress
शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सोनियाविरोधी भूमिकेचं काय?

Sharad Pawar : शरद पवार यांनी छोटे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Someone Says Amit Kaka to Amit Shah
“ओ अमित काका SS..” गर्दीतून मुलाने हाक मारल्यावर अमित शाह यांनी केलेली कृती चर्चेत, व्हिडीओ व्हायरल

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या हाकेला कसा प्रतिसाद दिला? वाचा सविस्तर बातमी

Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट

चित्रपटाची कथा उच्च मध्यमवर्गीय त्रिकोणी घरात घडते. घरात कामासाठी बाई आली नाही किंवा वेळेवर आली नाही किंवा तिने सुट्टीच घेतली…

Dispute between uncle and nephews
काकांच्या आयुष्यात पुतण्या व्हिलन! महाराष्ट्राच्या राजकारणातल्या तीन घराण्यांचं कनेक्शन!

महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांचं वैर हे काही नवं नाही. तीन प्रमुख घराण्यांमध्येच हे वाद झाल्याचं महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या