scorecardresearch

समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Radhakrishna vikhe patil and Balasaheb Thorat
“काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपा नेत्यांचे…”, राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांना टोला

जाणून घ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य नेमकं काय आहे?

BJP Vs MVA
भाजपाने महाविकास आघाडीला सुरूंग कसा लावला?

महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल किंवा असा काही प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात होईल हे कुणालाही वाटलं नव्हतं. भाजपाने मात्र या आघाडीला…

Gulzar, Sanskrit scholar Rambhadracharya selected for Jnanpith Award
प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, साहित्यातील योगदानाचा गौरव

प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांचाही गौरव ज्ञानपीठ पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.

Know About Medha Kulkarni
भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिलेल्या मेधा कुलकर्णी कोण आहेत? त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा का होते आहे?

मेधा कुलकर्णी यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा होते आहे त्यामागे एक खास कारण आहे काय ते जाणून घ्या.

Devendra Fadnavis Comment on Congress
‘भाजपा फोडाफोडी करुन जिंकते’, काँग्रेसच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तिथली पुण्याई सोडून नेते..”

देवेंद्र फडणवीस यांना फोडाफोडीचा प्रश्न विचारताच त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत उत्तर दिलं आहे.

Ashok Chavan Joins BJP
अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीस म्हणाले; “आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस कारण..”

अशोक चव्हाण यांचा आज देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

Ashok Chavan
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती

चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

Congress bank accounts
काँग्रेसची अवस्था शरपंजरी झालेल्या भीष्माचार्यांसारखी का झाली?

काँग्रेस पक्षाचं अधःपतन होतंय याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत चिंता व्यक्त केली आहे. एक काळ असा होता की, काँग्रेस हा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×