scorecardresearch

संदीप आचार्य

health dept
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेअंतर्गत राज्यातील ३ कोटींहून अधिक महिलांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ

आरोग्य विभागाच्या या मोहीमेला महिलांनी मोठ्या प्रामाणात प्रतिसाद दिल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

diabetes
महिलांमधील मधुमेहाची वाढ चिंताजनक; पुरुषांच्या तुलनेत मधुमेहाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त

भारतात आजही पन्नास टक्के लोकांना आपल्याला मधुमेह असल्याची कल्पना नाही.

nair hospital mumbai
नायर रुग्णालयाच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना मिळणार अद्ययावत उपचार!

लांसाठी एकाच छताखाली बालरोग चिकित्सा, मनोविकृती शास्त्र, व्यवसायोपचारशास्त्र इतर अनेक विभागांशी संबंधित सेवा उपलब्ध

Sanjeev Kumar BMC
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांची वसतिगृह होणार चकाचक

निवासी डॉक्टरांची व्यथा पालिका प्रशासनाने लक्षात घेतली असून या परिस्थितीत लवकरच संपूर्ण बदल होणार आहे.

Health
‘माता सुरक्षित, घर सुरक्षित अभियाना’अंतर्गत दोन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी, पालिका क्षेत्रात वेग कमी

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’अंतर्गत ही तपासणी सुरु आहे

World Stroke Day PARALYSIS-compressed
जागतिक स्ट्रोक दिवस : केईएम रुग्णालयात दरमहा दाखल होतात २४० पेक्षा जास्त नवीन पक्षाघाताचे रूग्ण!

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धकाधकीचे व ताणतणावपूर्ण जीवन, अपुरी झोप अशा चुकीच्या जीवनशैलीमुळे पक्षाघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

health department doctors
सात महिने पगार नाही, वाहन भत्त्यासह करोना भत्ताही बेपत्ता; भरारी पथकातील अनेक डॉक्टरांची व्यथा!

आदिवासी नक्षली भागात काम करणारे भरारी पथकाचे डॉक्टर दिवाळीतही विनावेतन; मुख्यमंत्र्यांकडे घातलं साकडं!

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या