संदीप आचार्य

लसीकरण मोहिमेचे विकेंद्रीकरण आवश्यक
मुंबईसह राज्यभरात करोनाच्या रुग्णांत पुन्हा वेगाने वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच अधिकाधिक चाचण्या, व्यापक रुग्णसंपर्क शोधमोहीम यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत करोनाविषयक राज्य कृती दलातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

दुर्गम आदिवासी भागातील डॉक्टरांना मंजूर मानधन देण्यास सरकारची सहा महिने टाळाटाळ!
अवघ्या २४ हजारात दशकाहून अधिक काळ राबताहेत डॉक्टर

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी! अवघ्या ४३ टक्के आरोग्य सेवकांचे लसीकरण
आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील कर्मचाऱ्यांमध्ये करोना लस घेण्याविषयीची उदासीनता चिंतीत करणारी

आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत आता आठ नवीन कॅथलॅब केंद्र!
हजारो हृदयविकार रुग्णांसाठी जीवनदायी, ८० कोटींची योजना

राज्यात औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून अद्ययावत साथरोग रुग्णालय!
आगामी अर्थसंकल्पात या रुग्णालयाची घोषणा होणार!

सरकारचा नाही तर एका भाजपा मंत्र्याचा त्रास – डॉ. लहाने
देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी आपल्याला कायमच पाठिंबा दिला व सहकार्य केले असल्याचेही सांगितले.

भंडारा जिल्हा रुग्णालय आग: जिल्हा शल्यचिकित्सकासह चौघांवर निलंबनाची कारवाई
रुग्णालय दुरुस्तीसाठी स्वतंत्र बजेट, आरोग्यासाठी जिल्ह्याला स्वंतत्र विज अभियंता नेमण्याची शिफारस

करोनात जीवाची बाजी लावणाऱ्या अध्यापक डॉक्टरांचं निवृत्तीचं वय ६५ करण्यास मुंबई महापालिकेची टाळाटाळ
अस्वस्थ प्राध्यापक – अध्यापक डॉक्टरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना साकडं

मंत्र्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या हव्यासापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडणार!
आरोग्य विभागाचा दर्जा खालवण्याची भीती

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’च्या मोबदल्यापासून ७० हजार ‘आशा’ अद्यापि वंचित!
जुलैपासून दोन हजार रुपये मानधनाच्या निर्णयाचीही अमलबजावणी नाही

करोना शोधासाठी आता ‘एचआरसीटी’ चाचणीची माहिती देणे सक्तीची!
आरोग्य विभागाने आता एचआरसीटी चाचणीची माहिती पालिका-नगरपालिकांना कळवणे बंधनकारक करणारा जारी केला आदेश

करोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारची खासगी रुग्णालयांपुढे सपशेल शरणागती
दरनियंत्रणाला अवघी १५ दिवस मुदतवाढ!

करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे केंद्राचे आदेश!
राज्यात आरटीपीसीआर ऐवजी अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण जास्त

BLOG : मुंबई महापालिकेसाठी लढाई आता ‘शुद्ध’ भगव्याची!
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फैरी