राज्यातील ३४ जिल्ह्यांत ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना!
राज्यातील ३४ जिल्ह्यांत ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना!
निवासी डॉक्टरांची व्यथा पालिका प्रशासनाने लक्षात घेतली असून या परिस्थितीत लवकरच संपूर्ण बदल होणार आहे.
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’अंतर्गत ही तपासणी सुरु आहे
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धकाधकीचे व ताणतणावपूर्ण जीवन, अपुरी झोप अशा चुकीच्या जीवनशैलीमुळे पक्षाघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
आदिवासी नक्षली भागात काम करणारे भरारी पथकाचे डॉक्टर दिवाळीतही विनावेतन; मुख्यमंत्र्यांकडे घातलं साकडं!
आगामी काळात मधुमेह व कर्करोग तपासणीही करणार!
… त्यामुळे गेल्या दोन वर्षात केवळ १३४ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसू शकली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’च्या माध्यमातून गरीब रुग्णांसाठी आर्थिक मदत मोठय़ा प्रमाणात दिली आहे.
गेल्या चार महिन्यात जवळपास १२०० हून अधिक रुग्णांना या योजनेमधून पाच कोटी रुपये मदत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
रात्रीच्या वेळी कामावरील डॉक्टर हजर असतात का हे तपासण्यासाठी ही राज्यव्यापी मोहीम एकाच वेळी राबविण्यात आली होती.
नाशिक, पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिकांनी अवघ्या चार टक्के महिलांची आरोग्य विषयक तपासणी केली
दोन लाखांहून अधिक वृद्धांची वाटचाल अंधत्वाकडे!