
कचऱ्याच्या गाडीवर बसूनच तो जेवत होता.. अंगावरचा गणवेश फाटलेला..
कचऱ्याच्या गाडीवर बसूनच तो जेवत होता.. अंगावरचा गणवेश फाटलेला..
शतकानुशतके समाजाकडून उपेक्षित असलेला आदिवासी आजही विकास योजनांपासून वंचितच आहे.
खासगी संस्थांमधून उत्तीर्ण होऊन दरवर्षी किमान ७० ते ८० विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होतात.
विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
पंचतारांकित रुग्णालयांमध्ये या कंपनीची मशीन असून कपंनीकडे ‘सीई’ (युरोपियन स्टॅण्डर्ड) प्रमाणपत्र आहे.