04 August 2020

News Flash

संदीप आचार्य

अवघ्या अर्ध्या तासात करोना चाचणी! एक लाख चाचण्या करणार

७० वर्षावरील लोकांना परवानगीची गरज नाही, इ प्रिस्क्रिप्शन ला मान्यता, रॅपिड टेस्ट चाचणीचा खर्च ४५० रुपये

खासगी रुग्णालयांची मनमानी बंद!

लक्षणे नसलेले करोना रुग्ण दाखल करण्यास मुंबई महापालिकेची मनाई

सेंट जॉर्जमध्ये अंध करोनायोद्धय़ाची प्रेरक सेवा

जोगेश्वरी ते सेंट जॉर्जपर्यंत प्रवास करत टाळेबंदीतही नियमित हजेरी

सेंट जॉर्ज मधील अंध करोना योध्याचा ‘डोळस दृष्टीकोन’!

लोकांसाठी झटणाऱ्या रुग्णालयातल्या राजूची गोष्ट

खासगी रुग्णालयांच्या लुटमारीपुढे पालिका हतबल!

‘डेथ ऑडिट न करणारे लुटमार काय थांबवणार

खासगी रुग्णालयांची मनमानी बंद!

लक्षणं नसलेले करोना रुग्ण दाखल करण्याला पालिकेचा चाप

मुंबईत जुलैअखेर २० हजार खाटा

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचा दावा 

करोना युद्धातही प्रिन्स अलीखान रुग्णालयाची कर्करोगाशी लढाई!

दररोज कर्करोग रुग्ण मोठय़ा प्रमाणात प्रिन्स अलीखान रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत.

मुंबईत जुलै अखेर २० हजार खाटा- आयुक्त चहेल

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २९ दिवसांवर, आज १५०० खाटा रिकाम्या

अवघ्या चार दिवसात ८६२ मृत्यूंचे विश्लेषण-आयुक्त चहेल

करोनामुळे सगळे जग हादरले, चहेल यांचा दावा

राज्यात वाढीव १३२८ करोनाबळी उघड

मुंबईतील ८६२ मृतांचा समावेश; मृत्यूदर पाच टक्क्यांवर?

मुंबईतील करोना मृत्यू हजाराने वाढणार!

मृत्यूदर ३.३ वरून पाच टक्कय़ांवर जाण्याची शक्यता 

धक्कादायक: मुंबईतील ४५१ करोना मृत्यूंचं गूढ; पालिकेची भूमिका वादाच्या भोवऱ्यात!

पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, प्रधान सचिव साऱ्यांची अळीमिळी गुपचिळी

आता लक्ष्य करोनाला हरविण्याचं-अजोय मेहता

मुख्य सचिवांची खास मुलाखत

नानावटी रुग्णालयात मनसे गेली आणि मृतदेहाचा ताबा मिळाला!

३० एप्रिलपासून सर्व बिले तपासण्याची मागणी

आता करोना चाचणीसाठी फक्त २८०० रुपये

करोना चाचणीचा दर कमी करण्यापूर्वी सर्व खासगी प्रयोगशाळांबरोबर वेबिनारद्वारे बैठक

करोना काळात टाटा कॅन्सर रुग्णालयात ४९४ शस्त्रक्रिया!

‘हार्वर्ड’च्या सायंटिफिक जर्नलकडून दखल

करोना काळात टाटा कॅन्सर रुग्णालयाने केल्या ३७ दिवसात ४९४ शस्त्रक्रिया! ‘हार्वर्ड’च्या सायंटिफिक जर्नलने घेतली दखल

६४० खाटा असलेल्या या रुग्णालयात वर्षाकाठी ७५ हजार रुग्ण येतात उपचारासाठी

करोनाची साखळी तोडण्याचे आव्हान!

संपर्कातील प्रत्येकाचे विलगीकरण आवश्यक – डॉ शशांक जोशी

करोना काळातही संघ दक्ष, मुंबईवर लक्ष!

हजारो पीपीई किट वाटप, रुग्ण स्क्रिनिंग, दवाखाने सुरु करण्यात मदत

Just Now!
X