
रोमन लोकांच्या अंधश्रद्धांना गोंजारणारं किचकट आणि क्लिष्ट रोमन कॅलेंडर काहीही शास्त्रीय आधार नसताना सुमारे ५०० वर्षं वापरात राहिलं. या अंधश्रद्धांच्या…
रोमन लोकांच्या अंधश्रद्धांना गोंजारणारं किचकट आणि क्लिष्ट रोमन कॅलेंडर काहीही शास्त्रीय आधार नसताना सुमारे ५०० वर्षं वापरात राहिलं. या अंधश्रद्धांच्या…
रोमन कॅलेंडर चांद्र महिन्यांचं आणि सौर वर्षाचं होतं. असं कॅलेंडर आलं की अधिक महिना आलाच. तसा तो या कॅलेंडरमध्येही होता.…
पोप ग्रेगरींनी एक नाही, दोन नाही, दहा तारखाच गायब केल्या हे आपण पाहिलं आहे. पण गायब केल्या म्हणजे अस्तित्वात होत्या. म्हणजे…
सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असतं याचा अनुभव चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वी अनेक युरोपीय देशांतल्या लोकांनी घेतला. काय झालं होतं नेमकं? पाहू.
कधी एखादी तिथी गायबच होते तर कधी एखादी तिथी दिवस उलटला तरी बदलत नाही.
‘आजची तिथी’ आणि ‘आत्ताची तिथी’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ‘आजची तिथी’ ही संकेताने ठरते तर ‘आत्ताची तिथी’ सूर्य-चंद्रामधल्या कोनीय…
अमावास्येची समाप्ती आणि पौर्णिमेची समाप्ती या दोन घटनांचे बिंदू चंद्राच्या भ्रमणकक्षेत एकमेकांच्या ठीक समोर येतात. यांमधल्या अंतराचे समान भाग करूनही…
पूर्ण वाटोळा चंद्र ही घटना क्षणभरच टिकते, रात्रभर नव्हे. आणि ज्या क्षणी तो पूर्णत्वाला पोहोचतो त्याच क्षणी पौर्णिमा संपते, शुक्ल…
आज फाल्गुन अमावास्या. शालिवाहन शक १९४६ चा शेवटचा दिवस. उद्यापासून शालिवाहन शक १९४७ सुरू होणार. नव्या वर्षानिमित्त तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
दिवस आणि वर्षाच्या व्याख्येसाठी सूर्याच्या भ्रमणाचा आधार आणि महिन्याच्या व्याख्येसाठी चंद्राच्या भ्रमणाचा असं अनेक कालगणनांमध्ये आढळतं. ते आहे तर्कसुसंगत आणि…
दिवसाची, महिन्याची आणि वर्षाची सुरुवात सूर्यास्ताला, आठवड्यातल्या वारांना त्यांच्या क्रमावरून पडलेलीच नावं, महिनाही चांद्र आणि वर्षही चांद्रच अशी कालगणना असू…
संकष्टीचा उपास सोडण्याची वेळ, श्रीकृष्णजन्माची वेळ आणि नरकचतुर्दशीच्या अभ्यंगस्नानाची वेळ यातलं समान सूत्र ‘काळाचे गणित’ सोडवताना लक्षात येतं.