
जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांच्या गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात एकाही राजकीय पक्षाने महिलेला उमेदवारी दिली नसल्याचे चित्र आहे.
जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांच्या गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात एकाही राजकीय पक्षाने महिलेला उमेदवारी दिली नसल्याचे चित्र आहे.
घाटाखालील नांदुरा तालुक्याला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा आज मृत्यू झाला.सुनिल निवृत्ती झिने ( ३८) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
चिखली येथील शासकीय वसतिगृह मधील सहा विध्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळ आणि घराण्यांनी आजही आदर व भक्तिभावाने जोपासला आहे.
समृद्धी महामार्गावर आज झालेल्या विचित्र अपघातात चार प्रवासी जखमी झाले.
भरधाव टिप्परने ऑटोला धडक दिल्याने एका विध्यार्थ्याचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले.
जालना लाठीमारप्रकरणी पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे.
मागील जुलै महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. हानीची व्याप्ती इतकी भीषण होती की याचे सर्वेक्षण…
राजधानी दिल्ली व नंतर मुंबईत पार पडलेल्या बैठकानंतर ३ ते १२ सप्टेंबरदरम्यान काढण्यात येणाऱ्या लोकसंवाद पदयात्रेची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
काँग्रेसकडून मात्र अद्याप जिल्हा संघटनेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या सिंदखेडराजा बाजार समितीची निवडणूक विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरण्याची चिन्हे आहेत.