
आज दुपारी बारावीचा निकाल जाहीर होणार असतानाच राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या गणिताच्या पेपर फुटीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे.
आज दुपारी बारावीचा निकाल जाहीर होणार असतानाच राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या गणिताच्या पेपर फुटीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीपाठोपाठ खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुकांमधील यशानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात…
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने ही पुरस्कार योजना राबविण्यात येणार आहे.
इसरूळ (ता. चिखली) येथे आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत चोखोबाराय मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
संपूर्ण राज्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्याचेही सर्वोच्च न्यायालयाच्या आज दुपारी येणाऱ्या सत्ता संघर्षांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीकेंद्रित आहे. सिंचनाची सुविधा असली तर उत्पादन व उत्पन्न दोन्ही वाढण्याची पुरेपूर शक्यता आहे.
बालवाडी, इयत्ता १ ते ९ च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
भावी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या पाच बाजार समित्यांची निवडणूक उद्या रविवारी होऊ घातली आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या शुक्रवारी (दि.२८) होऊ घातलेल्या मतदानासाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये तांत्रिक घोळ असल्याचे चित्र आहे.
तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ (ता. जळगाव जामोद) येथील घटमांडणीचे भाकीत आज, रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.