जयस्तंभ चौक परिसरातील चार मजली प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील खिडक्यांच्या बाहेरील भागात मधमाश्यांनी मोठमोठी पोळी बांधल्याने अधिकारी, कर्मचारी…
(गोंदिया जिल्हा वार्ताहर, लोकसत्ता) गोंदिया जिल्ह्यातील सर्व घटना, अपघात, इतर घडामोडींचे वार्तांकन, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक , वन विभाग ,आदि वृत्त संकलन
जयस्तंभ चौक परिसरातील चार मजली प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील खिडक्यांच्या बाहेरील भागात मधमाश्यांनी मोठमोठी पोळी बांधल्याने अधिकारी, कर्मचारी…
महिला सक्षमीकरण, दरडोई उत्पन्नातील वाढ, सेवा क्षेत्राचा विस्तार आणि घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा बहुरंगी पट साकारला गेला…
७ हजारांहून अधिक बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाले असून, घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हजारो कुटुंबांचे गृहस्वप्न साकार झाले…
गोंदिया, तिरोडा, गोरेगाव आणि सालेकसा या चारही ठिकाणी मित्रपक्षांनी युती न करता स्वबळावर निवडणूक लढविली. परिणामी, मतविभाजन झाले.
१ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात भात पिकावर अवलंबून आहे.
२०१९ ते २०२४ या गेल्या ५ वर्षात गोंदिया जिल्ह्याला ५ पालकमंत्री लाभले. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे,…
विधानसभा निवडणुकीत गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी सहा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. या माध्यमातून पटेल यांनी पटोलेंवर मात केली.
आजपर्यंतच्या इतिहासात गोंदिया मतदारसंघातून भाजप उमेदवार कधीही निवडून आलेला नव्हता. तब्बल ६२ वर्षांनंतर येथे कमळ फुलविण्याचे भाजपचे स्वप्न विनोद अग्रवाल…
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकूण ६९.७४ टक्के मतदानाची नोंद झाली. लोकसभा निवडणुकीतील ६६.६७ टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी वाढ झाली…
गोंदिया जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत थेट तर एका मतदारसंघात चौरंगी लढत रंगली आहे. गोंदिया मतदारसंघात महाविकास आघाडीचे गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) विरुद्ध…
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघात यंदा पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
Rahul Gandhi Rally in Gondia Assembly Constituency : गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीत झालेली बंडखोरी, नवखे व बाहेरील उमेदवाराला दिलेली संधी,…