अशोक चव्हाण यांनी केलेल्या बांधणीपुढे भाजपकडून होणारे काही प्रयत्न वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेत सामसूम आहे.
अशोक चव्हाण यांनी केलेल्या बांधणीपुढे भाजपकडून होणारे काही प्रयत्न वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेत सामसूम आहे.
नांदेड- लातूर या दोन जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादीच्या खमक्या मंत्र्याची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कमलकिशोर कदम हे नांदेड जिल्ह्यातील एक आघाडीवीर होते.