
उन्हाळी व दिवाळी सुट्टीत बालनाटय़ शिबिराचे वर्ग भरवून कलाकार घडविण्याचे काम सरू होते.
उन्हाळी व दिवाळी सुट्टीत बालनाटय़ शिबिराचे वर्ग भरवून कलाकार घडविण्याचे काम सरू होते.
आयकर कॉलनी यांच्यामधून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर रुळ ओलांडताना आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
आठवडे बाजारांचे व्हिडीओ चित्रीकरण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी त्या वेळी केली होती.
नवी मुंबई महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत. त्यापैकी ५३ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा आहेत.
मुबलक पाणीपुरवठा होत असूनही येथील रहिवासी पाण्याचा काटकसरीने वापर करतात.
आधुनिकता आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यांतून पाहायला मिळत आहे.
उमलत्या वयातच खेळभावना वाढीस लागावी, हा उद्देश ठेवूनच विकास क्रीडा मंडळाचा उदय झाला.
पुढील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसह आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
पाम बीचवरील व्यावसायिकांच्या याचिकांना दोन प्रकरणांत महापालिकेचे म्हणणे सादर होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
वाशीतील जेएन-१, जेएन-२ प्रकारच्या सुमारे १० सोसायटय़ांना सिडकोने पुनर्विकासाची परवानगी दिली आहे
सिडकोने शहराचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी व कलेचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी समाजसेवा विभागाची स्थापना केली.
१५ मे २०१८ रोजी सानपाडा सेक्टर २ येथे कुस्ती आखाडय़ाचे उद्घाटन करण्यात आले.