
पावसाळा सुरू झाला असून अतिधोकादायक इमारतींची पडझड सुरू झाली आहे. मुंबईत घडलेल्या दुर्घटनेत ११ जणांचा जीव गेला आहे.
पावसाळा सुरू झाला असून अतिधोकादायक इमारतींची पडझड सुरू झाली आहे. मुंबईत घडलेल्या दुर्घटनेत ११ जणांचा जीव गेला आहे.
शहरात आशाप्रकारे अनेक मालमत्तांचे हस्तांतर झाले नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारून कौतुकास पात्र ठरलेल्या महापालिकेने आता त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारण्याचे ठरविले आहे.
करोनाबाधितांची एकूण संख्या ३७ हजारांच्याही पुढे
आज दिवसभरात ४१६ नवे करोनाबाधित, तर चौघांचा मृत्यू
शहरात आज ३२३ नव्या करोनाबाधितांची नोंद
जास्त लक्षणे असलेल्या करोना रुग्णांसाठी इतर औषधांप्रमाणे ‘रेमडेसिवीर’ या इंजक्शनची आवश्यकता असते.
करोनामुळे आतापर्यंत एकूण ६३० जणांचा मृत्यू
करोनाबाधितांची एकूण संख्या २७ हजार ५३१ वर