11 August 2020

News Flash
संतोष प्रधान

संतोष प्रधान

राहुल गांधी यांच्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा !

काँग्रेसच्याही अपेक्षा राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या आहेत.

भय्यू महाराज

विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारमध्ये भय्यू महाराजांचा शब्द अंतिम असे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चाद्वारे सलोख्याचा संदेश!

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दुरावा कमी झाला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात सौहार्दाचे संबंध कठीण

राहुल गांधी यांच्या मनात राष्ट्रवादीबद्दलची अढी लपून राहिलेली नाही आणि राष्ट्रवादीनेही राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

डॉ. केळकर समितीच्या अहवालाचे भवितव्य काय?

हिवाळी अधिवेशनात चर्चेची मागणी

पश्चिम महाराष्ट्राची मूठ

विदर्भातील ६२ जागांपाठोपाठ ५८ जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला राजकीयदृष्टय़ा महत्त्व प्राप्त होते.

प्रकाश मेहता यांच्याकडे गुजरातमध्ये महत्त्वाची जबाबदारी!

भाजप नेतृत्वाच्या जवळ असल्याचे स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष विदर्भाकडे!

शरद पवारांचे जिल्हानिहाय दौरे

अमराठी मतदारांना काँग्रेसची पुन्हा साद!

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सध्या मनसे आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.

मुख्यमंत्री भाजपचे, पण..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.

‘मातोश्री’वर जाणे टाळण्यासाठीच तेव्हा प्रतिभा पाटील यांचा मुंबई दौरा रद्द!

पाठिंबा जाहीर केल्याने प्रतिभाताईंनी ‘मातोश्री’वर जावे, असा प्रस्ताव तेव्हा पुढे आला होता.

‘महाराष्ट्रीय’ पक्षांची पीछेहाट

राष्ट्रवादी, शिवसेना वा मनसे या प्रादेशिक किंवा महाराष्ट्रीय पक्षांची पीछेहाटच होत आहे.

गुरुदासपूरमधील विजयाने काँग्रेसला उभारी!

बदलांचे वारे वाहू लागले

भाजप किती जागा जिंकणार हाच कळीचा मुद्दा

गुजरातमध्ये विरोधकांचे कडवे आव्हान नाही हा भाजपसाठी फायदेशीर मुद्दा आहे.

नांदेडच्या विजयाने काँग्रेसला बळ

अशोक चव्हाण यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले

‘एमआयएम’चा उलटा प्रवास

नांदेडमध्ये अल्पसंख्याक मतदार काँग्रेसच्या पाठीशी

राज्याच्या वाट्यातील कोळसा खाणी कार्यान्वित होण्यास दोन वर्षे

कोळसा उपलब्ध होत नसल्याने सध्या विजेची टंचाई जाणवू लागली आहे.

हे असेच सुरू राहणार !

फुटीच्या भितीने शिवसेना सत्तेतही अन् विरोधातही

सिद्धरामय्या मुख्यमंत्री, तर राणे काँग्रेसमध्ये बेदखल!

दोघांचा एकाचवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश

..तेव्हा नारायण राणेंना चव्हाण यांच्याकडूनच मदत

विलासराव आणि अशोकरावांचे बिनसल्यावर अशोकरावांनी राणे यांना साथ दिली.

राज्यात पहिले यश मिळालेल्या नांदेडमध्ये ‘एमआयएम’ची कसोटी

११पैकी दहा नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी

बसचा आरसा बसविण्यासाठी प्रवासी मदतीला

एकाने जवळच्या दुकानातून स्टूल आणून त्यावर उभे राहात आरसा बसविण्यासाठी मदत केली.

बसच्या मदतीला रेल्वेचा हात

एरव्ही ‘बेस्ट’ची बस बंद पडली तरी प्रवासी ढुंकूनही बघत नाहीत.

Just Now!
X