
काँग्रेसच्याही अपेक्षा राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या आहेत.
काँग्रेसच्याही अपेक्षा राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या आहेत.
विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारमध्ये भय्यू महाराजांचा शब्द अंतिम असे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दुरावा कमी झाला आहे.
राहुल गांधी यांच्या मनात राष्ट्रवादीबद्दलची अढी लपून राहिलेली नाही आणि राष्ट्रवादीनेही राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विदर्भातील ६२ जागांपाठोपाठ ५८ जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला राजकीयदृष्टय़ा महत्त्व प्राप्त होते.
एका जागेसाठी मतदान कसे होते?
भाजप नेतृत्वाच्या जवळ असल्याचे स्पष्ट
फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सध्या मनसे आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.
पाठिंबा जाहीर केल्याने प्रतिभाताईंनी ‘मातोश्री’वर जावे, असा प्रस्ताव तेव्हा पुढे आला होता.