भाजपचे विरोधक एकत्र आल्यास त्याचा फायदा होतो हे पोटनिवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले.
संतोष प्रधान ( राजकीय संपादक, लोकसत्ता ) मंत्रालय आणि राजकीय पत्रकारितेचा ३४ वर्षांचा अनुभव. एप्रिल १९९५ पासून लोकसत्तामध्ये कार्यरत
त्याआधी १९९१ ते १९९३ दैनिक नवशक्ती, १९९३ ते १९९५ या काळात सकाळमध्ये काम केले आहे.
भाजपचे विरोधक एकत्र आल्यास त्याचा फायदा होतो हे पोटनिवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले.
लातूरला बसलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.७ होती.
एकेकाळी नवी मुंबई हा रासायनिक पट्टा होता. पण पुढे रासायनिक कारखाने बंद पडले किंवा स्थलांतरित झाले
पंचमढी येथे १९९८ मध्ये झालेल्या अधिवेशनात काँग्रेस पक्षाने आघाडीबाबत विरोधी भूमिका घेतली होती.
राज्यात एके काळी एकूण २८८ पैकी काँग्रेसचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येत असत.
कोणत्याही राजकीय पक्षासाठी दोन दशकांची वाटचाल ही महत्त्वाची असते.
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा समोर आला.
शेतकरी, व्यापारी, उद्योजक, विविध समाज घटक साऱ्यांमध्येच या सरकारविषयी नाराजी जाणवते.
विरोधकांच्या गोंधळामुळे संसद किंवा विधिमंडळाचे कामकाज वाया जाते हे नित्याचेच झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज हा नेहमीच राष्ट्रीय पक्षांना अनुकूल राहिला आहे.
आर्थिक पाहणी अहवालात सारेच चित्र स्पष्ट आहे. कृषी क्षेत्रात आठ टक्के घट झाली आहे.