
सारी एकगठ्ठा मते तसेच मराठी मतदारांचाही मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले.
सारी एकगठ्ठा मते तसेच मराठी मतदारांचाही मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले.
राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांना एकी हवी
‘मुख्यमंत्र्यांना अवगत केलेय’ हा प्रकाश मेहता यांनी एका विकासकाच्या फायद्याकरिता लिहिलेला शेरा गंभीरच आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची स्थापना एकाच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी झाली.
राष्ट्रवादीने जरा डोळे वटारल्यावर माघार घ्यायची ही काँग्रेसमध्ये जणू काही प्रथाच पडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याने उदयनराजे भोसले यांच्याबद्दल एक वेगळा आदर सातारावासीयांच्या मनात आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी शुक्रवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
दोन्ही काँग्रेसमधील काही आमदारांना त्यातूनच भाजपचे वेध लागले आहेत.