
एकाने जवळच्या दुकानातून स्टूल आणून त्यावर उभे राहात आरसा बसविण्यासाठी मदत केली.
एकाने जवळच्या दुकानातून स्टूल आणून त्यावर उभे राहात आरसा बसविण्यासाठी मदत केली.
एरव्ही ‘बेस्ट’ची बस बंद पडली तरी प्रवासी ढुंकूनही बघत नाहीत.
तामिळनाडूची वाढीव जबाबदारी सांभाळताना विद्यासागर राव यांची कसरत
दोनच दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये भाजपला ९५ पैकी ६१ जागा मिळाल्या.
सारी एकगठ्ठा मते तसेच मराठी मतदारांचाही मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले.
राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांना एकी हवी
‘मुख्यमंत्र्यांना अवगत केलेय’ हा प्रकाश मेहता यांनी एका विकासकाच्या फायद्याकरिता लिहिलेला शेरा गंभीरच आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची स्थापना एकाच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी झाली.