
दोन्ही काँग्रेसमधील काही आमदारांना त्यातूनच भाजपचे वेध लागले आहेत.
दोन्ही काँग्रेसमधील काही आमदारांना त्यातूनच भाजपचे वेध लागले आहेत.
अहमद पटेल यांच्या राज्यसभा सदसत्वासाठी परंपरा खंडित?
निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना खूश करावे लागते. त्यासाठी विविध सवलती किंवा योजना राबविल्या जातात.
शेतकऱ्यांची कर्जमाफी हा निर्णय राजकीय फायद्याकरिता उपयुक्त ठरतो.
संजीवनी कुट्टी या राज्यातील एकमेव अधिकारी केंद्रात सचिवपदी आहेत.
विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची चर्चा सुरू झाली.
खरेतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात या दोन्ही मार्गाच्या कामांवरून बरेच वाद झाले होते.
मराठा समाजाच्या मोच्र्यामुळे राजकीय आघाडीवर भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता भर; पक्षाचा आज १८वा वर्धापन दिन
दोन हेक्टर्सपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.