प्रधान हे महाराष्ट्रातील असले तरी त्यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला.
प्रधान हे महाराष्ट्रातील असले तरी त्यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला.
स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील निवडणूक म्हणजे नगरसेवक मंडळींना पर्वणी असते.
शेतकऱ्यांना सहजपणे पीककर्ज उपलब्ध होईल यावर जिल्हा बँकांचा कटाक्ष असायचा.
भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात पंकजाताईंनी वंजारी समाजाला साद घातली.
राहुल मैदानात, नेते घरात
दबावाच्या राजकारणात राष्ट्रवादी शिवसेनेपेक्षा नेहमीच सरस ठरली आहे.
भाजपच्या डोकेदुखीत वाढ