
न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहने या नाक्यावर पार्क करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहने या नाक्यावर पार्क करण्याचा निर्णय घेतला आहे.
नोव्हेंबरच्या अखेरीस शहरात कडाक्याच्या थंडीने मुक्काम ठोकला होता. गेल्या ३० नोव्हेंबरला ८.९ अंश ही हंगामातील नीचांकी पातळी गाठली गेली.
राजूभय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानतर्फे दुपारी सामुदायिक विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.
साताऱ्यात सध्या पालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू आहे. प्रभाग रचनेवर हरकती नोंद घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अतिरिक्त उसाबाबत विविध संघटनांकडून प्रशासन, राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते.
राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने सुमारे १५० चा टप्पा पार केला आहे. परिणामी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही आठवडाभरात हजाराच्या घरात गेली आहे.
रेरा कायद्यातील कलम ३२ नुसार मुंबई ग्राहक पंचायतीने प्रस्तावित केलेले महारेरा सलोखा मंच गेली चार वर्षे कार्यान्वित आहेत.
सन १९६४च्या मराठी भाषा अधिनियमानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांची भाषा मराठी आहे.
जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाळी वातावरण आहे. पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली होती.
घरांचे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना मालमत्ता कर, मलनिस्सारण कर, पाण्याचे देयक मूळ देयकाच्या दुप्पट दराने भरावे लागते.
वसई-विरार महापालिकेला मागील वर्षी मालमत्ता करातून ३०६ कोटी ८ लाख इतके उत्पन्न मिळाले होते.
पनवेल-वसईदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याची एमआरव्हीसीची योजना आहे.